Groom dance songs for bride video: सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीचे अनेक असे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यात दोघंही लग्नासाठी अतिशय उत्सुक असतात. आपलं लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी वधू आणि वर दोन्हीकडून प्रयत्न सुरु असतात. आपल्या लग्नात सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा सगळ्याच कपलचा प्रयत्न असतो. काहीतरी वेगळं हटके करण्याचा नादात हे नको त्या आयडिया वापरतात आणि व्हायरल होतात. सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामध्ये नवरदेवाचा डान्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्न समारंभात नवरदेव आपल्या बायकोसाठी डान्स करताना दिसत आहेत. तेनू लेके में जावंगा या गाण्यावर हा नवरदेव जोरदार नाचत आहे. त्यामुळे युजर्स नवरदेवाला खूप ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर लोक नवरदेवाच्या या आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत. तो इतका उत्साही आहे की त्याचं त्यालाच भान राहिलेलं नाहीये. नवरदेवाचे हावभावही यावेळी बघण्यासारखे आहेत. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. हा व्हिडीओही त्यातलाच आहे. त्यामुळे तुम्हीही हा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल यात शंका नाही.

Animal Fight Video Deer Vs Lion Video Viral On Social Media Trending
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! हरीण तावडीतून असं सुटलं की थेट सिंहच तोंडावर आपटला; पाहा VIDEO
How are police protection fees determined Why protect the accused in the bombing
पोलीस संरक्षणाचे शुल्क ठरते कसे? बॉम्बस्फोटातील आरोपीला का संरक्षण?
spice mix is the ultimate fat-burning drink
आलं, हळदीसह ‘हे’ ४ मसाले एकत्रित पाण्यात मिसळून प्यायल्याने फॅट्स झटपट वितळतील? डाएटिशियनने सांगितले फायदे तोटे
Safe Driving Tips
कारचे गिअर बदलण्यापूर्वी ब्रेक दाबावे की नाही? अपघाताचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक कार चालकाला ‘हे’ माहित असायलाच हवं!
Leopard Attack On Dog During Night Shocking Video Goes Viral
VIDEO: “वेळ प्रत्येकाची येते, फक्त थोडा संयम” मानगुटीवर बसलेल्या बिबट्याच्या तावडीतून ३ सेकंदात कसा निसटला कुत्रा पाहाच
how to balance professional and personal life
तुम्ही ऑफिस आणि घर वेगळं ठेवता का?
Why is it challenging to give up smoking
World No Tobacco Day: “धूम्रपान सोडणे इतके अवघड का आहे? तुम्हाला धुम्रपान करण्याची इच्छा का होते? जाणून घ्या…
Diwya tanwar success story
गरिबीवर मात करून स्वतःच्या हिमतीवर बनली भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी! कोण आहे जाणून घ्या…

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जिममध्येच मृत्यूनं गाठलं; वर्कआउटवेळी अचानक कोसळला अन् ५ सेकंदात गेला जीव, तुम्ही ‘ही’ चूक करत नाही ना?

हा व्हिडिओ nunna_memer नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत ५ मिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे आणि १ लाख ५७ हजार पेक्षा जास्त वेळा लाईक केले गेले आहे. युजर्स व्हिडिओवर कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिले… एक पुरुष आपल्या आवडत्या स्त्रीसाठी काहीही करू शकतो. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…आपल्याला आयुष्यात इतकाच आत्मविश्वास हवा आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले…हा डान्स करतोय पण मला लाज वाटत आहे.