Friendship Day 2023 Wishes in Marathi: दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे भारतात साजरा केला जातो. या वर्षी फ्रेंडशिप डे हा ६ ऑगस्टला रविवारी आहे. शाळा, कॉलेज मध्ये एकमेकांना फ्रेंडशीप बॅन्ड बांधून हा दिवस साजरा करण्याची पद्धत होती. बाकीच्या सगळ्या मित्रांसाठी एखाद्या लेसचा बँड आणि खास बेस्ट फ्रेंडसाठी घेतलेला मण्यांचा, सजवलेला बँड अशा आठवणी बहुधा तुमच्याही मनात अजून असतील. मध्यंतरी मार्करने हातावर नावं लिहून फ्रेंडशिप डे साजरा करण्याची पद्धत सुद्धा आली होती पण आता काळ बदलला आणि तसेच ट्रेंड्स बदलले आहेत. सोशल मीडीयाशिवाय आजच्या तरूणाईचा कोणताही सण साजरा होत नाही हे ही खरंय. त्यामुळेच फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा देताना Facebook Messages, WhatsApp Status, Images, Greetings वर शेअर करण्यासाठी काही मजेशीर मराठी शुभेच्छापत्र आम्ही घेऊन आलो आहोत. आजच फ्रीमध्ये डाउनलोड करून उद्या तुमच्या मित्रांना हटके शुभेच्छा द्यायला विसरु नका.

हॅप्पी फ्रेंडशिप डे मराठी मजेशीर शुभेच्छापत्र

भले माझ्या मित्रांना रोज कितीही टोमणे मारा पण…
नशीब लागतं राव…
.
.
माझ्यासारखा बेस्ट फ्रेंड मिळायला..
हॅप्पी फ्रेंडशिप डे, दोस्ता!

Marathi actor pushkar Shrotri talk about trolling
“आम्ही तुम्हाला किंमतही देत नाही,” चिन्मय मांडलेकर, क्षिती जोगच्या ट्रोलिंगवरून भडकला पुष्कर श्रोत्री, म्हणाला, “ट्रोलर्सच्या टोळीला नेस्ताबूत…”
Aishwarya Narkar answered trollers for trolling her on age
“तुमचं वय काय, तुम्ही करताय काय?”, ऐश्वर्या नारकरांनी ‘त्या’ व्हिडीओवर केलेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “बोलण्यात ताकद…”
anand mahindra wants gorilla sofa for watching ipl 2024 live matches says i need this post viral
“IPL सामना पाहण्यासाठी मला ‘याची’ गरज”; आनंद महिंद्रांनी पोस्ट केलेला फोटो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
Aditi Rao Hydari said during the Heeramandi shoot, Sanjay Leela Bhansali did not give her lunch break
‘हीरामंडी’च्या शूटिंगदरम्यान संजय लीला भन्साळींनी अदिती राव हैदरीला जेवण्यास केली होती मनाई; अभिनेत्री म्हणाली, “तेव्हा मी जेवले नाही”
How to make cheese Bread Pizza at Home In Marathi Note Down The Recipe or Method From Viral Video
घरच्या घरी फक्त दहा मिनीटांत करा ‘चीज ब्रेड पिझ्झा’; साहित्य अन् कृती लगेच लिहून घ्या
unique trick to catch lizard man caught lizard with fishing line Remedies
पालींना घरातून पळवून लावण्यासाठी केला भन्नाट जुगाड; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Neha Joshi Mandlekar shared special post for husband chinmay mandlekar
“तुझ्यासारखा तूच चिन्मय…”, नेहा जोशी-मांडलेकरने नवऱ्यासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली…
Sanjay Mone Sukanya Mone kulkarni Why don't work together
संजय मोने-सुकन्या मोने का करत नाहीत एकत्र काम? जाणून घ्या…
Happy Friendship Day Funny Marathi Wishes WhatsApp Status Instagram Story GIFs Memes Stickers Free To Download

उधार मागणाऱ्या आणि उदार होऊन मदत करणाऱ्या
सगळ्यांना हॅप्पी फ्रेंडशिप डे.
.
तुम्ही आपले खास आहात!

Happy Friendship Day Funny Marathi Wishes WhatsApp Status Instagram Story GIFs Memes Stickers Free To Download

मला ‘मी’ म्हणून स्वीकारणाऱ्या प्रत्येकाला
हॅप्पी फ्रेंडशिप डे!

Happy Friendship Day Funny Marathi Wishes WhatsApp Status Instagram Story GIFs Memes Stickers Free To Download

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
-अनंत राऊत

हॅप्पी फ्रेंडशिप डे!

Happy Friendship Day Funny Marathi Wishes WhatsApp Status Instagram Story GIFs Memes Stickers Free To Download

बर्थडेला ज्यांचा कॉल सर्वात आधी
चुकल्यावर ऐकवतात शिव्यांची यादी
सतत लेट येऊन करतो जो माज
चल जाऊदे, फ्रेंडशिप डे आहे आज,

माझ्या चहा पार्टनर्सना, हॅप्पी फ्रेंडशिप डे!

Happy Friendship Day Funny Marathi Wishes WhatsApp Status Instagram Story GIFs Memes Stickers Free To Download

हे ही वाचा<< Friendship Day 2023: यंदा मित्र-मैत्रिंणीबरोबर साजरा करा फ्रेंडशिप डे! गोव्यातील ‘या’ सुंदर ठिकाणांना द्या भेट

तुम्हाला सर्वांना आमच्याकडून आजच हॅप्पी फ्रेंडशिप डे!