अर्जुन आणि भीम यांना आपण महाभारतातील दोन महान योद्धा म्हणून ओळखतो. त्यांच्या पराक्रमाच्या कथा आपण अनेकदा ऐकल्या आहेत. परंतु या दोन पराक्रमी योद्धांमध्ये सर्वश्रेष्ठ योद्धा कोण होता? या प्रश्नाचं उत्तर देतायत पैराणिक कथांचे आभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक…
