Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हिडीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडीओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडीओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर
Live Updates
Trending News Live Updates : व्हायरल न्यूज लाईव्ह अपडेट
हे फक्त एक मित्रच करू शकतो! भरपावसात नवरदेवाला 'त्यानं' उचललं खांद्यावर अन्…; पाहा VIDEO
Viral Video : मित्र पावसाळ्यात छत्री तर उन्हाळ्यात सावलीचे काम करणारा असतो. ...वाचा सविस्तर
तरुणीला वाचवायला आला, स्वत:च पाण्यात पडला अन् वाहून गेला, थरारक Video Viral
Waterfall Accident Video Viral : व्हायरल व्हिडीओमध्ये एका धबधब्यावरील आहे जिथे काही पावसाळीपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले लोक दिसत आहे. दरम्यान एका तरुणीची मदत करण्यासाठी आलेला तरुण पाण्यात पडून वाहून जाताना दिसत आहे. ...अधिक वाचा
"जेव्हा वाढीव पुणेकर रेनकोट घरी विसरतात तेव्हा…."; पावसात भिजू नये म्हणून तरुणांनी शोधला हटके जुगाड, Viral Video पाहून कपाळावर माराल हात
Pune Viral Video : पुणेकर कोणत्याही परिस्थितीमध्ये काही ना काही जुगाड शोधून काढतातच. अशाच पावसात अडकलेल्या पुणेकरांनी हटके जुगाड शोधला आहे ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. ...अधिक वाचा
"असा नवरा मिळायला भाग्य लागतं" बायकोच्या प्रसुती वेदना पाहून तो ढसा ढसा रडला अन्…. VIDEO पाहून अश्रू होतील अनावर
Viral Video : आई नऊ महिने वेदना सहन करते, तर बाबा आपले मुलं आपल्याशी कनेक्ट कसे राहतील, आपला स्पर्श कसा ओळखेल यासाठी धडपडत असते. ...वाचा सविस्तर
ताम्हिणी घाटात फिरायला जात आहात? एकदा ही वाहतूक कोंडी पाहा, मग ठरवा, Video Viral
Tamhini Ghat Video : सध्या असाच ताम्हिणी घाट रस्त्यावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ताम्हिणी घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो. ...सविस्तर वाचा
"आईशप्पथ या लग्नाला जायलाचं हवं" मुंबई लोकलमध्ये तरुणानं झळकवली अनोखी पत्रिका; असं निमंत्रण दिलं की तुम्ही कधी विचारही केला नसेल
लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. यात लग्नपत्रिकाही अपवाद नाही. कधी लग्नपत्रिकाच विचित्र असते तर कधी त्यातील मजकूर. अशा कितीतरी लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यात आता आणखी एका लग्नपत्रिकेची भर पडली आहे. ...अधिक वाचा
"आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सासू अशी मिळायला पाहिजे" पाहुण्यांसमोर लेक आणि सुनेसोबत केला भन्नाट डान्स; VIDEO झालाा व्हायरल
Dance video viral: नवरा नवरी नाही तर चक्क सासूबाईंच्या डान्सची चर्चा रंगली आहे. आपल्या सुन आणि लेकासोबत सासूबाईंनी तुफान डान्स केला आहे. ...सविस्तर बातमी
वीस मिनिटांत दोन बाटल्या दारू प्यायल्याने इन्फ्लुएन्सरचा मृत्यू! नक्की काय चुकले; तज्ज्ञांनी केला खुलासा
कमी वेळात जास्त मद्यपान करणे एखाद्याच्या जीवावरही बेतू शकते. काही महिन्यांपूर्वी थानकर्न कांथी (Thanakarn Kanthee) या थाई कंटेंट क्रिएटरचे मद्याच्या विषबाधेमुळे निधन झाले. ...सविस्तर बातमी
'या' लहान कियारा अडवाणीला पाहिलात का? अभिनेत्रीचा Met Gala लूक हुबेहूब केला रिक्रिएट; पाहा VIDEO
Viral Video : यंदाचा 'मेट गाला २०२५' न्यूयॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे पार पडला. यावेळी बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी त्यांच्या एंट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ...वाचा सविस्तर
शनिवार रविवारी सिंहगडावर फिरायला जाण्याचा विचार करताय? थांबा, आधी हा Viral Video बघा
सिंहगडला भेट देण्यासाठी आलेल्या पुणेकर आणि पर्यटक वाहतूक कोंडीत अडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
...सविस्तर वाचा
आजच्या ट्रेंडिंग बातम्या