सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही महत्वाचा संदेश देणाऱ्या अशा गोष्टींचा यात समावेश असतो. यातीलच एक रंजक प्रकार म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. ऑप्टिकल इल्युजन हा आता बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. त्यामध्ये असणारी कोडी सोडवणे, व्यक्तीमत्वाबद्दल काही विशेष संकेत ओळखणे हे काही जणांना तणाव घालवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असेच एक चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. काय आहे यातील चॅलेंज जाणून घ्या.

ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्रात एक खोली दिसत आहे. या खोलीत एक मुलगा बसलेला दिसत आहे आणि खेळणी, तसेच इतर सामानाने खोलीत बराच पसारा दिसत आहे. चित्रातला मुलगा बूट घालत असल्याचे दिसत आहे, पण त्याचा दुसरा बूट त्याच्याजवळ नाहीए तर तो या चित्रात कुठेतरी लपला आहे. चित्रात दुसरा बूट कुठे आहे हे शोधण्याचे चॅलेंज आहे. तुम्हाला हे चित्र पाहून बूट शोधता येतोय का पाहा.

mrunal thakur reveals she felt intimidated while working with Shahid Kapoor expert shares tips to overcome
मृणाल ठाकूरने सांगितले शाहिद कपूरबरोबर काम करताना दडपण येण्याचं कारण; वाक्यही न आठवण्याची स्थिती का आली?
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral

Viral Video : शेतातील टोमॅटो गाडीत भरण्याची ट्रिक पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकरी म्हणाले ‘ऑलिम्पिक स्पर्धेत..’

चित्र :

जर तुम्हाला या चित्रात बूट कुठे आहे ते दिसले नसेल, तर पुढील चित्र तुम्हाला ते स्पष्ट करेल.

या चित्रामध्ये लपलेला बूट १० सेकंदात शोधण्याचे चॅलेंज तुम्ही तुमच्या मित्रांनाही देऊ शकता.