Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक चित्र खूप चर्चेत आहे. चित्रात एक बाग दिसत आहे. त्या बागेत एक हिऱ्याची अंगठी लपलेली आहे. जी तुम्हाला शोधायची आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

हिऱ्याची अंगठी पाहिली का?

( हे ही वाचा: या व्यक्तीच्या चेहऱ्यात लपल्या आहेत त्याच्याच ३ मुली; २० सेकंदात तुम्ही शोधू शकता का?)

हे चित्र बनवणाऱ्या कलाकाराने अंगठी अशा ठिकाणी लपवून ठेवली आहे की ती शोधण्यासाठी तीक्ष्ण नजरेची आवश्यकता आहे. हे चित्र काळजीपूर्वक पहा. तुम्हाला भरपूर गाजर आणि सूर्यफूल दिसतील. चित्र बनवणाऱ्याने अंगठी अशाप्रकारे लपवली आहे जी सहजासहजी दिसणार नाही. इतर चित्राप्रमाणे या चित्रात देखील अंगठी चित्राच्या कोपऱ्यात लपवलेली आहे. तरीही जर तुम्हाला अंगठी दिसली नसली तर आम्ही तुमची मदत करू. अंगठी सूर्यफुलाच्या शेजारी उगवलेल्या गाजरमध्ये आहे. खालील चित्रात, आम्ही तुम्हाला लाल वर्तुळात अंगठी कुठे आहे हे देखील सांगत आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिऱ्याची अंगठी येथे आहे

( हे ही वाचा: Optical Illusion: घुबडांमध्ये लपलेली मांजर तुम्ही शोधू शकता का? ९९% लोकं ठरलीत अयशस्वी)

तुमचा भ्रमनिरास करण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन निर्माण केले जातात आणि यामुळे गोंधळायला होते.