scorecardresearch

Optical Illusion: शेतात लपलाय भयानक साप; अवघ्या १५ सेकंदात शोधणारे ठरतील ‘सुपर स्मार्ट’

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

Optical Illusion: शेतात लपलाय भयानक साप; अवघ्या १५ सेकंदात शोधणारे ठरतील ‘सुपर स्मार्ट’
photo(social media)

Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. ज्यात तुम्हाला फोटोमध्ये लपलेला साप शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

शेतात लपलेला साप दिसला का?

( हे ही वाचा; Optical Illusion: या चित्रात कोणता प्राणी लपलेला आहे? फक्त १% लोकांनीच दिले अचूक उत्तर)

व्हायरल होत असलेल्या चित्रामध्ये शेतामध्ये लपलेला साप शोधण्याचे आवाहन आहे. बरेच लोक आव्हान स्वीकारत आहेत आणि साप शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकजांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांनाही चित्रात लपलेला साप शोधता येत नाहीये. तुमची नजर जात तीक्ष्ण असेल तर तुम्ही या सापाला सहज शोधू शकता.

शोधण्यासाठी आपले डोळे केंद्रित करावे लागतील

बहुतेक लोक या भ्रमाने गोंधळलेले आहेत, परंतु चित्रात लपलेला साप पाहण्यास असमर्थ आहेत. तर काही लोकांना साप लगेच शोधता आलाय. तुम्ही साप शोधू शकता का हे पाहण्यासाठी चित्र काळजीपूर्वक पहा. आम्ही तुम्हाला एक सूचना देऊ. फोटोच्या डाव्या बाजूला एक साप आहे. तुम्ही त्याला पाहू शकता का? तुम्ही करू शकत नसल्यास, काळजी करू नका, आम्ही तुम्हाला खाली दिलेल्या चित्रामध्ये साप कुठे आहे ते दाखवलय.

( हे ही वाचा: Optical Illusion: तुम्हाला फोटोमध्ये एकूण किती उंदीर दिसले? ७ सेकंदात बरोबर उत्तर दिल्यास तुम्ही ठराल जिनियस)

असे भ्रम मजेदार आहेत

लोकांना सोशल मीडियावर असे ऑप्टिकल भ्रम सोडवणे आवडते. असे कोडे सोडवल्यानंतर अनेकांना आत्मविश्वास मिळतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या