Optical Illusion IQ Test : जे लोक ऑप्टिकल इल्युजनचे चॅलेंज सोडवण्यात यशस्वी होतात ते सिद्ध करतात की त्यांची IQ लेव्हल किती उच्च आहे. प्रत्यक्षात ऑप्टिकल इल्युजनचे कोडी इतके अवघड असतात की सामान्य ज्ञान असलेल्या व्यक्तीसाठी ते सोडवणे सोपे नसते. यामध्ये मेंदूवर तसेच डोळ्यांवर खूप दबाव पडतो. कारण डोळ्यांना जे दिसते तेच मेंदू समजून घेतो आणि त्याच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. त्यामुळे असे चॅलेंज सोडवणारे केवळ हुशार नसून नव्हे तर तीक्ष्ण नजरचे असले पाहिजे.

इंटरनेटवर एक नवीन ऑप्टिकल इल्युजन चॅलेंज चर्चेत आला आहे ज्यामध्ये एक वृद्ध माणूस त्याच्या हरवलेल्या पत्नीला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. वृद्धाच्या पत्नीचा शोध घेण्यात ९९ टक्के लोक अपयशी ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. पण आता तुम्हाला चॅलेंज आहे की फोटोत लपलेली महिला फक्त १० सेकंदात शोधा.

हेही वाचा – दोन गायी अन् एक डोकं? फोटो पाहून गोंधळून जाल; सांगा पाहू, कोणत्या गायीचं आहे हे डोकं?

डोळ्यांना फसवते हे लपलेल्या महिलेचे ऑप्टिकल इल्यूजन

या फोटोमध्ये एक वृद्ध व्यक्ती आपल्या हरवलेल्या पत्नीचा शोध घेताना दिसत आहे. म्हाताऱ्याच्या एका बाजूला दूरवर एक घर दिसते, तर डाव्या बाजूला हिरवीगार झाडी. ज्यांच्यामध्ये तो काठी घेऊन उभा आहे आणि डोक्यावर हात ठेवून तो आपल्या बायकोच्या शोधात दूर दूर पाहत आहे. पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याची बायको कुठे आहे हे त्याला अजूनही कळू शकले नाही. त्यामुळे तुमच्यासाठी हे चॅलेंज आहे की, वृद्ध व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या शोधात मदत करून तुमची हाय IQ लेव्हल दर्शवू शकता. पण लक्षात ठेवा की हे कठीण चॅलेज पूर्ण करण्यात आतापर्यंत ९९ टक्के लोक अपयशी ठरले आहेत. तरीही त्या व्यक्तीला मदत करायची असेल तर म्हाताऱ्याच्या काठीकडे नीट बघावे लागेल.

वृद्धाच्या पायाजवळ लपलेली आहे महिला ( फोटो- ( फोटो - इन्स्टाग्राम parhlo_official)
वृद्धाच्या पायाजवळ लपलेली आहे महिला ( फोटो- ( फोटो – इन्स्टाग्राम parhlo_official)

हेही वाचा – तुम्ही ५ सेंकदात फोटोमधील मांजर शोधू शकता का? 99 टक्के लोकांना सापडले नाही उत्तर….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याच्या पायाजवळ लपलेली आहे महिला

बेपत्ता महिला फोटोतच लपलेली आहे. ज्याच्या शोधात अत्यंत हुशार लोकांनाही शरण जावे लागले. पण असे म्हणतात की प्रयत्न करणारे कधीच हरत नाहीत. तसंच काही लोक नक्कीच असतात ज्यांची बुद्धिमत्ता उत्कृष्ट असते. या वृद्धाच्या पायांमध्ये आणि काठीच्यामध्ये हिरव्या गवताप्रमाणे लपून बसलेल्या महिलेला शोधण्यात त्यांच्यापैकी काहींना यश आले आहे.