Optical Illusion: सोशल मीडियावर रोज ऑप्टिकल इल्यूजन असलेले कोणते ना कोणते फोटो व्हायरल होत असतात. या फोटोमधील कोडे सोडवण्यात लोकांना मज्जा येते. काही कोडी इतकी अवघड असतात की हुशार लोकांनाही सोडवता येत नाही. पण काही लोक मात्र हे अवघड कोडे सोडवण्यात यशस्वी होतात. सध्या ऑप्टिकल इल्यूजन असलेला असाच एक फोटो व्हायरल होत आहे जो पाहून लोंकाचे डोके चक्रावले आहे.

फोटोमध्ये असलेले दुसरा जिराफ शोधायचा आहे
आम्ही आज तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्यूजन असलेला एक जबरदस्त फोटो घेऊन आलो आहोत. तुमचा IQ किती आहे हे देखील फोटोवरून समजेल. या फोटोमध्ये तुम्हाला एक खास गोष्ट शोधायची आहे. खरं तर या फोटोमध्ये एक जिराफ दिसत आहे जो पार्कमध्ये फिरतो आहे. पण या फोटोत आणखी एक जिराफ आहे जो तुम्हाला शोधायचा आहे.

हेही वाचा – Optical Illusion : ‘या’ फोटोत खरचं एक मांजर आहे, पण कुठे? तेच तर शोधयाचे तेही फक्त १० सेंकदात!

केवळ अत्यंत हुशार लोकच ठरतीय यशस्वी
जिराफच्या मागे शहरातील इमारती दिसतात. केवळ उच्च बुद्धिमत्ता असलेले लोकच या चित्रातील दुसरा जिराफ शोधू शकतील. जर तुम्ही हा ऑप्टिकल इल्यूजनचे कोडे सोडवले तर तुम्ही एक कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अत्यंत हुशार लोकांपैकी एक म्हणून गणले जाऊ शकता. बरेच लोक तासन् तास हे चित्र पाहत आहेत. यानंतरही त्यांना दुसरा जिराफ मात्र सापडला नाही. हे आव्हान सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला दोन तास देत आहोत.

हेही वाचा – तुम्ही ५ सेंकदात फोटोमधील मांजर शोधू शकता का? 99 टक्के लोकांना सापडले नाही उत्तर….

हेही वाचा – चौथी मांजर कुठे आहे? तुम्ही खरचं Cat Lover असाल तर ५ सेंकदात सांगा उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरा जिराफ येथे दिसेल
दोन तासानंतरही तुम्हाला जिराफ सापडला नाही, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. वास्तविक, केवळ २% लोक हे ऑप्टिकल इल्यूजनचे कोडे सोडवू शकले आहेत आणि ९८ % लोक त्यात अयशस्वी झाले आहेत. आता तुम्ही फोटो पुन्हा बघा. फोटोमधील जिराफच्या मानेवर तुम्हाला Giraffe असे लिहिलेले दिसेल. हीच तर या फोटोची गंमत आहे.