Shocking video: प्रेमात लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात. तर काही असे ही लोक असतात जे प्रेमाला खेळ समजतात. सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे. जो ऐकून तुम्हाला धक्का बसेल.प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं असं म्हणतात. ज्याने प्रेम केलं आहे. तोच ही भावना समजू शकतो, ज्यावर आपण अतोनात प्रेम केलं, ज्या व्यक्तीसोबत भविष्याची स्वप्न रंगवली. तोच व्यक्ती आपल्याला धोका देतो तेव्हा सगळं संपलं बस्स…आता जगायचं नाही असंच काहीस वाटतं… पण काही लोक तर गुन्हेगारी वृत्तीकडे वळतात. ते बदला घेण्याची मानसिकता ठेवतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे.

प्रेमात माणूस इतर सगळं विसरून जातो, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा हे प्रेमच अतिशय भयानक रूप घेतं. जोडप्यामधील एकाने दुसऱ्यासोबत अतिशय धक्कादायक कृत्य केल्याच्या किंवा हत्या केल्याच्याही घटना समोर येत असतात. आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रेम ही खरं तर सहजसुलभ भावना आहे. आजकाल लोक प्रेमासाठी काहीही करण्यास तयार असतात. प्रेमासाठी विरोध, मरण पत्करण्याचीदेखील लोकांची तयारी असते. अगदी अशाप्रकारच्या घटनांविषयी आपण बऱ्याचदा वाचतो, ऐकतो. मात्र हेच प्रेम जेव्हा भयानक रूप धारण करतं तेव्हा सगळं संपत. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे. एका बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडचा अतिशय क्रूरपणे मारहाण केली आहे. त्यानं अक्षरश: त्याचे कपडे फाडले तसेच तिचे केस ओढून तिला ढकलून बेदम मारहाण केलीय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ लोक मोबाईलमध्ये शूट करत होते, तर फार कमी लोक तरुणीचा जीव वाचवण्यासाठी पुढे आले. हल्ला झाल्यानंतर तरुणी बेशुद्ध पडली.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DHhme3uI_KX/?utm_source=ig_web_copy_link

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर patil_bhau0077 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर आता नेटकरी संताप व्यक्त करत आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारे घटना वारंवार घडत असल्यानं आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय.