Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर

Live Updates

Trending News Live Updates, 12 june 2025

16:11 (IST) 12 Jun 2025

"म्हणून कुणालाच कमी समजू नका" बेडकाने केली सापाची शिकार; क्षणात गिळून टाकलं अन्...VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Viral video: बेडकाला कधी सापाला खाताना पाहिलयं का? आपल्या शत्रूशी पंगा कधीच घेऊन नये, असं म्हणतात. पण बेडकाने आपल्या कट्टर शत्रूशी सापाशी पंगा घेण्याचं धाडस केलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. ...सविस्तर बातमी
15:59 (IST) 12 Jun 2025

SBI Clerk Final Result 2025: एसबीआय क्लर्क परीक्षेचा निकाल जाहीर! ‘या’ लिंकवर थेट पाहा रिझल्ट

SBI Clerk Final Result : भारतीय स्टेट बँकेने घेतलेल्या क्लर्क (Clerk) पदाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे ...अधिक वाचा
15:43 (IST) 12 Jun 2025

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली

आपलं लग्न झालं याचा आनंद प्रत्येकाला असतो, जो नवरा-नवरीच्या चेहऱ्यावरील हास्यातून झळकतो. पण काही नवरा-नवरी असे असतात जे हा आनंद फक्त हास्यातून दाखवत नाही. तर त्यांना खुलेपणाने व्यक्त करायला आवडतं. अशाच एका नवरा नवरीच्या डान्सचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. पाहा व्हिडीओ

13:12 (IST) 12 Jun 2025

बापरे! "मुंबईकरांनी जगायचं की नाही" लोकलची पोलखोल! डोंबिवलीत AC लोकलचा थरार; VIDEO पाहून तुम्हालाही धक्का बसेल

बापरे! "मुंबईकरांनी जगायचं की नाही" लोकलची पोलखोल! डोंबिवलीत AC लोकलचा थरार; VIDEO पाहून तुम्हालाही धक्का बसेल ...सविस्तर बातमी
12:54 (IST) 12 Jun 2025

अंधश्रद्धेचा कहर! झाडातून येऊ लागलं पाणी, हार-फुले वाहून पुणेकरांनी केली पूजा; Video Viral झाल्यानंतर सत्य आलं समोर

पुण्यातील एका गुलमोहराच्या झाडाच्या खोडातून "पाणी" वाहत होते जे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. ...अधिक वाचा
12:50 (IST) 12 Jun 2025

बालपणीचा काळ सुखाचा! चिमुकल्यांचा श्वानाबरोबर रंगला अनोख खेळ; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल वाह्ह…

Viral Video : बालपणीचा काळ सुखाचा, हक्काचा, मौजमजा आणि आनंदाचा असतो. या वयात ना कोणती जबाबदारी, ना भीती, ना कोणाची अडवणूक असते. आपले लहानपणीचे अनेक फोटो आपण पुन:पुन्हा काढून पाहत असतो ...अधिक वाचा
12:18 (IST) 12 Jun 2025

नवऱ्यानं गुपचूप दुसरं लग्न केलं अन् पहिल्या बायकोनं भर रस्त्यात पकडलं; पुढे काय घडलं पाहा, VIDEO झाला व्हायरल

Viral video: प्रेम आणि विश्वासचा असा बळी जाताना पाहून नात्याचं महत्त्व कमी होतं चाललं आहे का असा प्रश्न पडतो. अशाच एका पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एका महिलेनं नवऱ्याला भर चौकात चक्क चपलेने त्याची धुलाई केली. ...अधिक वाचा
10:44 (IST) 12 Jun 2025

कुठून येते ही क्रूरता? चक्क ९ व्या मजल्यावरून खाली फेकलं मांजरीला; मुंबईतील घटनेचा VIDEO व्हायरल

Viral Video: प्राणीप्रेमी असणारे अनेक जण त्यांच्या आवडीनुसार घरात विविध प्राणी पाळतात. ...सविस्तर वाचा

Giant Anaconda Snake Viral video : प्राण्यांमध्ये सापाविषयी प्रत्येकाच्या मनात एक विचित्र भीती असते. अनेकांना सापाचे नाव ऐकले तरी घाम फुटतो. जगात सापांच्या अनेक प्रजाती आहेत. ज्यात विषारी सापांपासून ते अजगर, अॅनाकोंडासारख्या शिकारी सापांचा समावेश आहे. एकदा का कोणता प्राणी, मनुष्य यांच्या विळख्यात अडकला तर मृत्यू हा निश्चित असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक भलामोठा अँनाकोंडा दिसतोय. यात या सापाचा आकार पाहून कोणाचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. पाहा व्हिडीओ