सोशल मीडियावर आपल्याला नेहमी वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यामुळे आपले मनोरंजन होते. तर काही व्हिडीओ असे असतात ज्यामुळे आपल्याला माहिती देखील मिळते. परंतु सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. हा दोन तरूणांमधला भांडणाचा व्हिडीओ आहे. ज्याला सोशल मीडियावरती जोरादार शेअर केले जात आहे. या दोन्ही तरूणांमधली फाईट इतरी जबरदस्त आहे की एकदा हा व्हिडीओ पाहायला सुरूवात केली की मग तो संपेपर्यंत जागेवरून हलणार नाहीत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सुरूवातीला कानशिलात मारतो. आजूबाजूलाही अनेक लोक उभे असतात, मात्र त्यांच्या भांडणात कोणीही येत नाही. जागेवरून उभं राहून या दोघांचे भांडण पाहत असतात. यानंतर समोरच्या व्यक्तीला राग येतो आणि ज्याने त्याला थप्पड मारली आहे त्याला तो धक्काबुक्की करू लागतो. तो त्याला आधी दोन ठोसे मारतो. समोरची व्यक्ती दोन ठोश्यातच हलू लागते आणि तो मागे पडतो. पण तो फक्त इथेच थांबला नाही तर पुन्हा उभा राहतो. त्यानंतर तो पुन्हा तिच्यासोबत हुज्जत घालू लागतो.

आणखी वाचा : Leopard Attack Video: हरणासाठी बिबट्या बनला ‘दगड’, हुशारीने शिकार करायची होती; मग काय झालं, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : आधी येऊ लागला धूर, अन् बघताच क्षणी बुलेटने घेतला पेट, सोशल मीडियावर Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खूपच मजेदार आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ DMNTnasa नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला ७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत असून आपली वेगवेगळी मते शेअर करत आहेत.