Viral Wedding card: लग्नाच्या पत्रिका पाहुण्यांना लग्नाबद्दल सर्व आवश्यक माहिती देण्यासाठी डिझाइन केलेले असते. या पत्रिकांमध्ये वधू आणि वरांची नावे, लग्नाची तारीख, वेळ आणि ठिकाण यासारखी माहिती असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका पोलिसाच्या व्हायरल लग्नपत्रिकेची. ही लग्नपत्रिका पाहून कुणालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. अनेकजण या पोस्टवर भन्नाट कमेंट्सही करताना दिसत आहेत. सध्या ही लग्नपत्रिका बरीच चर्चेत आली आहे ती म्हणजे या लग्नपत्रिकेवरील मजकूरावरून. पाहुयात नक्की या लग्नपत्रिकेत असं काय लिहिलंय की नेटकऱ्यांनीही आपलं हसू आवरणं हे कठीण झालं आहे.
लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आकर्षक निमंत्रण पत्रिका देण्याकडे आयडिया अनेक जण करताना दिसतात. निमंत्रण पत्रिकेत काहीतरी हटके असावे म्हणजे पाहुणे मंडळीही आश्चर्यचकित होतील अशी प्रत्येकाची इच्छा असते. सोशल मीडियावर असे व्हिडीओही अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यातून याचे ट्रेंड्सही येतात. पर्यावरणपूरक लग्नपत्रिका, हस्तलिखित टाइप किंवा अगदी जुन्या पद्धतीने चिठ्ठी लिहिल्यासारख्या पत्रिका असतात.अनेक जणं हे सेवा परीक्षांची तयारी करत असतात. अनेकांना त्यासाठी बराच वेळही लागतो. पत्रिकेतही नवरदेवाच्या नावाच्या बाजूला त्याच्या पदवीचा, नोकरीचा उल्लेख केला जातो अशा लग्नपत्रिका अनेकदा व्हायरल होत असतात. अशाच एका स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि चर्चांना उधाण आले.
लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आकर्षक निमंत्रण पत्रिका देण्याकडे अनेकांचा कल असतो. निमंत्रण पत्रिकेत काहीतरी हटके असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्याचे खास ट्रेंडही येतात. पर्यावरणपूरक लग्नपत्रिका, हस्तलिखित टाइप किंवा अगदी जुन्या पद्धतीने चिठ्ठी लिहिल्यासारख्या पत्रिका असतात.अशावेळी नवरदेवाची बाजू वरचढ दाखवण्यासाठी अनेकदा वर पक्षाकडून प्रयत्न केले जातात. पत्रिकेतही नवरदेवाच्या नावाच्या बाजूला त्याच्या पदवीचा, नोकरीचा उल्लेख केला जातो. अशाच एका पोलीस भरतीसाठी उतरलेल्या तरुणाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ही पत्रिका वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.
तुम्ही या पत्रिकेत पाहू शकता, चि. महावीर कुमार (बिहा पोलीस Physical qualified) असं लिहलं आहे. अजून अधिकारी झाला नाही मात्र परिक्षेचा अभ्यास करतोय असं लिहलं आहे. ही पत्रिका वाचून सर्वानाच हसू आलंय.
पाहा लग्न पत्रिका
या अनोख्या लग्नाचे कार्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर gavthi_she_bho नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आले आहे. ही लग्नपत्रिका पाहून लोक काहीजण आश्चर्यचकित झाले होते. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरही या लग्नपत्रिकेची खूप चर्चा होत आहे.