सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडीओ अनेक प्रकारचे असतात. प्राणी आणि सैन्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. असाच एक प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका बिबट्याला वाचवण्यासाठी आयटीबीटी जवानांनी आपला जीव पणाला लावल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. आपले जवान देशाच्या रक्षणासाठी कसे तत्पर आहेत, हे या व्हिडीओमध्ये दिसून आले आहे.

माणूस असो वा प्राणी, प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी सैनिकांनी घेतली आहे हे दिसून येत. ITBT कर्मचारी कशी मदत करत आहेत, हे व्हिडीओमध्ये पाहता येईल. प्राण्यांच्या मदतीसाठी आयटीबीपी किंवा वन विभागाचे अधिकारी हजर असतात.

(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)

(हे ही वाचा: Viral: नवजात बाळावरही चढला ‘पुष्पा’ फिवर! IAS अधिकाऱ्यांनी शेअर केला Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

न्यूज एजन्सी एएनआयने एक व्हिडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये हिम बिबट्या दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटीझन्स सैनिकांचं कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ जास्त प्रमाणात शेअरही केला जात आहे. नेटीझन्स यावर कमेंट्सही करत आहेत.