Viral Video: कोणाचंही भांडण सुरु असलं की बघ्यांची गर्दी व्हायला अजिबात वेळ लागत नाही, त्यातही समजा दोन सुंदर तरुणी एकमेकांशी भांडत असलेलं तर मग बघणाऱ्यांना आणखीनच उत्साह येतो. तुम्हाला माहित आहे का की अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलींच्या भांडणांचे व्हिडीओ सर्वात जास्त शोधले जातात. असंच एक जोरदार भांडण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दोन तरुणी रस्त्यावर भांडताना चक्क एकमेकींच्या झिंज्या धरून मारामारी करत आहेत. या व्हिडिओला ट्विटरवर लाखोंमध्ये व्ह्यूज आहेत.

आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये दोन तरुणी रस्त्याच्या मधोमध भांडताना दिसत आहेत, अनेक वाहने जात असताना कशाचीही पर्वा न करता त्यांची भांडणं सुरूच आहेत. शर्ट व शॉर्ट्स भांडण बघण्यासाठी अनेक लोक कार थांबवूनही उभे आहेत. एका तरुणीने चक्क दुसरीचे केस पकडून मारायला सुरुवात केली असता दुसरीने तिच्या पोटात लाथ मारली. या व्हिडिओमध्ये तरुणीचं नेमकं काय बिनसलं आहे हे जरी कळू शकलं नसलं तरी ज्या पद्धतीने त्या एकमेकींना हाणामारी करताना दिसतायत त्यावरून हे प्रकरण काहीतरी मोठं असणार हेच दिसतंय.

@Vicious Videos या हॅन्डल वरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर कोण जिंकलं याबाबत विचारणा केली आहे. खरंतर या भांडणाची ‘एक’ विजेती कोण हे सांगता येणार नाही. पण हा अव्हिडीओ बघून तुम्हीच ठरवा…

Video: ७ तरुणींनी नाचत अशी उडी मारली की रस्त्यात खड्डाच पडला आणि मग.. पाहा ‘हा’ थरकाप उडवणारा क्षण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन तरुणी अशा भिडल्या की..

दरम्यान हे इतकं सगळं घडत असताना तिथे वाहतूक पोलीस नव्हते का असा प्रश्न अनेकांनी कमेंटमध्ये विचारला आहे. यापूर्वीही अनेकदा सोज्वळ वाटणार्या मुलींची भर रस्त्यातील भांडणे व्हायरल झाली होती आताचा हा व्हिडीओ सुद्धा तुफान व्हायरल होत आहे.