Viral video: विवाहबाह्य संबंधांमुळे नात्यामध्ये दरी निर्माण होते. त्यामुळे भांडणं होऊ शकतात. अन् अखेर एकेदिवशी ते नातं संपून जातं. त्यामुळे नवरा-बायकोच्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा हवा असा सल्ला जेष्ठ मंडळी देतात. मात्र तरी देखील काही मंडळी ऐकत नाहीत. अशाच एका पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. रस्त्याने जात-येत असताना अनेक पुरुष महिलांकडे टक लावून पाहत असतात, असे अनुभव अनेक महिलांना आले असतील. सध्या अशाच एका पुरुषाला इतर महिलांकडे पाहणे चांगलेच महागात पडले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा बायको समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले असताना बायको नवऱ्याचे कारनामे रंगेहात पकडते. तु्म्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता किनाऱ्यावर बिकिनीमध्ये तरुणी सुमद्रात मजा करत असतात. अशात नवरा कॅमेरा काढतो आणि व्हिडीओ काढतो. यावेळी त्याच्या बायकोला असं वाटतं की खरंच निसर्गरम्य दृश्यं कॅमेऱ्यात कैद करत आहे.पण त्याचा कॅमेरा हळू हळू उजवीकडे वळतो, हिलेला शंका येते आणि ती त्याला बिकिनीतील तरुणीला कॅमेऱ्यात कैद करताना रंगेहात पकडते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video viral: कडाक्याच्या उन्हात मनाला थंडावा, या पक्षाची रिफ्रेशमेंट स्टाईल पाहून तुम्हालाही वाटेल कूल कूल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील वेगवगेळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी एका नेचकऱ्यानी मेन विल बी मेन अशी प्रतिक्रिया दिली आहे.