Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही.दर दिवशी सोशल मीडियावर नवीन काहीतरी दिसून येते. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पाहून पोट धरून हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात मोठे पोस्टर घेऊन सार्वजानिक ठिकाणी उभा आहे. या पोस्टरवर असे काही लिहिले आहे की वाचून लोक हसताना दिसत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या तरुणाने या पोस्टरवर काय लिहिलेय? त्यासाठी तुम्हाला हा व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Why do bam companies show girls waists while campaigning young boy asked question)

या पोस्टरवर काय लिहिलेय?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण हातात पोस्टर घेऊन उभा आहे. या पोस्टरवर लिहिलेय, “मूव और आयोडेक्स बाम की कंपनिया प्रचार मे लडकिया की कमर दिखाती है, जैसे हम लडको की कमर अंबुजा सिमेंट से बनी है” तरुणाने बाम कंपन्यांना सुनावले आहे कारण बाम कंपन्या सहसा प्रचार करण्यासाठी महिलांच्या कंबर दाखवतात. त्यावर हा तरुण विचारतो की आमची कंबर अंबुजा सिमेंटनी बनलेली आहे का?
या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुणाचे हे पोस्टर पाहून काही लोकांना हसू आवरले नाही तर काही लोकांना या तरुणाचे म्हणणे पटले आहे. काही युजर्सनी या तरुणाच्या या विचारावर सहमती दर्शवली आहे.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

हेही वाचा : चर्चगेट स्टेशनवर लोकलसमोर परदेशी व्यक्तीने केले ‘असे’ कृत्य, VIDEO पाहून लोकांचा संताप, म्हणाले, “मुंबईची विनाकारण बदनामी…”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Video: बॉयफ्रेंडशी स्टेशनवर भांडण झाल्यानंतर तरुणीने धावत्या रेल्वेसमोर मारली उडी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

original_poster_boy_hindustan_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “खऱ्या घटनेवर आधारीत” तर एका युजरने लिहिलेय, “मर्द को दर्द नही होता. सारे दर्द लडकियो को ही होते है” आणखी एका युजरने लिहिलेय, “आम्हाला न्याय पाहिजे” या व्हिडीओवर लाखो व्ह्युज आले असून हजारो युजर्नी हा व्हिडीओ शेअर केला आहे.