भारतीय संस्कृतीत गाय या प्राण्याला विशेष महत्व आहे. प्रत्येक सणासुदीला इतर देवतांप्रमाणेच गायीसाठीही नैवेद्य काढला जातो. तीन वर्षांपूर्वी गायींच्या संरक्षणासाठी गोवंश हत्याबंदीच्या कायद्याला मंजुरी मिळाली होती. परंतु भारतीय संस्कृतीत गायीला इतकं महत्व का आहे? यामागे काही पौराणिक संदर्भ आहेत का? या प्रश्नांची उत्तरं देतायत पौराणिक साहित्याचे अभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक…
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2020 रोजी प्रकाशित
भारतीय संस्कृतीत गायीला इतकं महत्व का आहे?
पौराणिक कथांमधील गायीच्या उल्लेखांवर देवदत्त पटनायक म्हणाले...
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 11-06-2020 at 15:58 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do hindus worship cows devdutt pattanaik mppg