हारांचा भार नको!
चि. प्रणव धनावडे याचे कोणास कौतुक नाही? क्रिकेटच्या एकाच डावात नाबाद एक हजार ९ धावा काढायच्या.

चि. प्रणव धनावडे याचे कोणास कौतुक नाही? क्रिकेटच्या एकाच डावात नाबाद एक हजार ९ धावा काढायच्या.

मुंबई हे तसे जागृत देवस्थानांचे शहर. गणेशसिंह यांनी थेट सिद्धिविनायकाचा रस्ता धरला.

दहशतवाद्यांचे हल्ले वाढतच आहेत. अशा वेळी हॉट्सअॅप आणि फेसबुकवर वेळ वाया घालवू नका.

पेट्रोल स्वस्त झाल्याच्या बातमीनं सुखावलेलं तुमचं मन स्वस्ताईच्या काल्पनिक हिंदोळ्यावर झोके घेऊ लागतं.

जाणाऱ्यास निरोप देणे हे असेही अवघडच काम असते. जुन्या वर्षांस टाटा करणे हे तर केव्हाही कठीणच.