
दुसऱ्याच दिवशी तीर्थस्थळी मोजकेच असणाऱ्या सुतार व फलक रंगवणाऱ्यांचे काम वाढले.


आधी मुख्यमंत्र्यांसाठीचे किट खरेदी केले जाईल असे फर्मान एकाने सोडताच खुद्द संचालक समोर सरसावला.

आग लावण्याची इतर अनेक साधने उपलब्ध झाली म्हणून भले तुमचे माझ्याकडे दुर्लक्ष झाले असेल; पण तेवढ्याने माझे महत्त्व कमी नाही…

काय गरज होती आपसात तडजोडी करून निवडणुका बिनविरोध करण्याची? बिचारे धुळेकर व कोल्हापूरकर, मुकले ना हक्काच्या सुखाला.

नव्या आदेशामुळे प्रत्येकाने घरात डब्यासाठी तगादा सुरू केल्याने सध्या पोलीसलाइन चाळीतली भांडणे वाढलीत.

कुणाचं इंग्रजी कळत नसलं की त्याला विद्वान असल्याचं प्रमाणपत्र ताबडतोब देऊन टाकायचं हे राष्ट्रीय गुपीत त्यामागे आहे.

एक अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांची भेट कार्यालयात न होता, भलत्याच ठिकाणी झाली. तेव्हा त्यांच्यामधला सुखसंवाद

वहिनींच्या लक्षात येताच त्यांनी दुसऱ्या दिवशी साहेब तयार झाल्याबरोबर गंधाचा टिळा त्यांच्या कपाळी लावला.

उपाशीपोटीच दिवसभर भटकतात, भरल्या पोटाने नाही. देश सोडण्याची भाषा सतत करतात.

आमची तिकीट वितरण यंत्रणा संगणकीकृत असल्याने ती आखाडय़ांत भेदभाव करत नाही

राज्य सरकारने नुकतीच सनदी अधिकाऱ्यांच्या पुरस्कार स्वीकारण्यावर अनेक बंधने घातली आहेत.

काहींनी काळे कपडे घरात तर उर्वरित रंगाचे बाल्कनीत वाळत घातले. या साऱ्या चुका नागरिकांकडून सहज घडल्या.