09 March 2021

News Flash

ऑनलाईन मालिका : एका कार्यकर्तीचा बळी

विद्याचं हे राजकारणी बोलणं अलकाला अंतर्मुख करणारं होतं. एके काळी सच्चाईसाठी, समाजासाठी झगडणाऱया विद्याचं ह रूप तिला अस्वस्थ करून गेलं. काही न बोलताच एकदा विद्याकडे पाहून ती अगदी खिन्न

ऑनलाईन मालिका : आदर्शांना तिलांजली

एकेकाळी विद्या जिचा आदर्श होती त्या अलकालाही विद्याचं हे वागणं पटलं नाही. आपण पंचायत समितीचे सदस्य असताना ग्रामपंचायत निवडणुकीत विद्याने आपल्याला कोणतीच गोष्ट विचारली नाही. उमेदवार निवडीत आपलं मत घेतलं

ऑनलाईन मालिका : राजकीय कुबड्या

आपल्याला खाली ओढणारे हात खूप आहेत. ते फक्त आता आपल्याला खाली ओढायला जागा बघतात. आणि एकदा का आपण खाली पडलो, की ते आपल्या उरावर नाचलेच म्हणून समजा. अस्तित्व

ऑनलाईन मालिका : तत्त्वांना तिलांजली

‘‘अशा किरकोळ माणसांना भेटून स्वत:ची किंमत कमी करून घेऊ नकोस. तू आमदार आहेस. माणसांची किंमत त्याच्या अवतीभोवतीच्या माणसांवरून ठरत असती. तेव्हा कोणालाही भेटायला जाताना इथूनपुढं विचार करून जात जा.’’

ऑनलाईन मालिका : योजनांची खिरापत

अण्णासाहेब विद्याला कोंडीत पकडण्याची संधीच पाहत होते. गावची सरपंच नंदा असताना प्रकाशने ग्रामविकास योजनांमध्ये हस्तक्षेप करून सतूला विहिरीसाठी कर्ज मिळवून दिलं.

ऑनलाईन मालिका : राजकारणातील घोटाळे

‘‘आता सगळ्याच गावांतून अशा तक्रारी यायला लागल्यात. अगदी आपल्या जामगावातूनसुद्धा. दोन दिवसांपूर्वी रोहिदास आला होता. विहिरीला मिळणाऱया अनुदानासंदर्भात काहीबाही सांगत होता. सतूने विहिरीसाठी पैसे घेऊन त्याची गाडी घेतली. फणसीमध्ये

ऑनलाईन मालिका : लाभार्थी आणि योजना

सध्यातरी विद्याची सरशी आहे. आणि तिच्या छायेखाली सतू निर्धास्त आहे. त्यासाठी आपल्याला आपली ताकद गहाण ठेवावी लागत आहे, याची जाणीव मात्र अजूनही त्याला नाही.

ऑनलाईन मालिका : उपोषण आणि राजकारण

मारहाणीची ही गोष्ट विद्याला नवीनच होती. अशा गोष्टी घडायला लागल्या तर आपल्यासारखीचं अवघड होऊन बसणार. कारण त्याबाबतीत आपण दुबळ्या आहोत. यांच्याशी दोन हात नाही करू शकणार. दंडुकेशाहीने ते आपल्याला

ऑनलाईन मालिका : मायबाप सरकार

‘‘बंधाऱयाची जागा बदलली. अण्णासाहेबांनी त्याला स्वत:चीच मालमत्ता समजून आपल्याच रानात घेतलाय. त्यांची सर्व जमिनी पाण्याखाली येते. बाकीची लोकं मरतील आता कायमची पाण्यावाचून.’’

ऑनलाईन मालिका : स्वार्थ आणि राजकारण

नागपूरहून परत आल्यावर विद्याची तर तालुकाभर शोभा झालीच, पण प्रकाशही बायकोचं शेपूट म्हणून प्रसिद्ध झाला. आपण आपल्या नवऱयाच्या हातातलं खेळणं आहे, असं विद्याला अनेकदा ऐकावही लागलं, पण त्याची तिला

ऑनलाईन मालिका : विकासकामं आणि राजकारण

गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे सदस्य, तहसीलदार, शिक्षण संस्थांचे संस्थापक, अध्यक्ष, सहकारी दूध संघाचे संचालक, काँन्ट्रक्टर... अशा सर्व क्षेत्रातील लोकांशी तिचा प्रत्यक्ष संबंध येऊ लागला. आपल्या पार्टीतले कार्यकर्ते,

ऑनलाईन मालिका : पुढाकार

‘‘तुम्ही निवडून आलात तरी कारभार सगळा प्रकाशच पाहणार आणि तुम्ही नुसत्या त्याच्या इशाऱयावर चालणार, गावागावात सरपंच झालेल्या स्त्रियांसारख्या. असंच वाटत होतं सर्वांना. पण आज तुम्ही त्यांचे सर्व समज खोटे

ऑनलाईन मालिका : राजकारणाचं भान आणि वास्तव

एका ठिकाणी एकवटलेली सत्ता तिला उखडून काढायची हाती. लोकांनी दिलेल्या सत्तेचा केवळ स्वत:साठीच उपयोग करणाऱयाच्या विरोधात आहोत आपण. असं घराणं नष्ट करण्याच्या उद्देशाने आपण निवडणूक लढविली, पण

ऑनलाईन मालिका : धक्का प्रस्थापित राजघराण्याला

विद्या जाधव मोठय़ा फरकाने निवडून आली. राजकारणातल्या एका प्रस्थापित घराण्याचा अंत झाला आणि नवं घराणं जन्माला आलं.

ऑनलाईन मालिका : निवडणूक आणि प्रतिष्ठा

अशा विचित्र अवस्थेत मुठभर गुंड शाबूत राहणार आणि बाकी सामान्य जनता मात्र कायम चांगल्या दिवसाची वाट पाहत, खितपत पडून राहणार आणि एक दिवस मरून जाणार.

ऑनलाईन मालिका : पाठिंबा चांगुलपणाला

खरं तर निवडणूक जिंकायची म्हणजे काही माणसं दावणीलाच बांधावी लागतात. पाहिजे तेव्हा, पाहिजे त्यावेळी त्यांना सोडता येतात. आणि कामं झाली की पुन्हा बांधता येतात. थोडा घास टाकला की अशी

ऑनलाईन मालिका : घराणं आणि आरक्षण

अण्णासाहेब काही आमदारांबरोबर पार्टीतून बाहेर पडलेत. नवा पक्ष काढलाय. मराठा विकास आघाडी. लोकसंघ पार्टीने स्त्रियांना आरक्षण दिलं म्हणून आता यांच्या पक्षानेही मतांवर डोळा ठेवून तेच केलंय. त्याच पक्षातून आपल्या

ऑनलाईन मालिका : राजकारणात स्त्री

‘‘त्यात आक्रीत काय आहे एवढं! चांगल्या चांगल्या घराण्यातल्या बायका आता राजकारणात आहेत. तुला या जामगावच्या बाहेरचं काय माहीत नाही अजून.’’

ऑनलाईन मालिका : निवडणुका आणि स्त्री आरक्षण

विधानसभेत स्त्रियांसाठी तेहतीस टक्के आरक्षणाचा कायदा भविष्यात येणार असला तरी, राष्ट्रीय लोकसंघ पार्टीने याचंही मतांवर डोळा ठेवून राजकारण करायचं ठरवलं.

ऑनलाईन मालिका : कुरघोडी आणि डावपेच

पार्टी तोलामोलाचाच उमेदवार पाहील. पण तसा उमेदवार मिळणार नाही, म्हणून त्यांना टक्करच द्यायची नाही? होऊ द्या झालो रक्तबंबाळ तर! एकदा व्हाल, दोनदा व्हाल पण तिसऱयांदा तर बाजी मारू.

ऑनलाईन मालिका : राजकारण आणि तडजोडी

या राजकारणात सत्ता मिळाली आणि अण्णासाहेब मोहित्यांचा जन्म झाला. आता ती सत्ता जाणं म्हणजे अण्णासाहेब मोहित्यांचा एक प्रकारचा मृत्यूच आहे. मग स्वत:च्या मृत्यूचं भय कोणाला वाटणार नाही. त्या भयापोटीच

ऑनलाईन मालिका : पक्ष-पार्ट्यांचं राजकारण आणि सामान्य जनता

‘‘खरं तर जामगावमध्ये घडायला नको ते घडलं. पण काही हरकत नाही. सभापती पद बाहेर गेलं नाही, तेवढं चांगलं झालं. आणि त्यांचं सगळं श्रेय दिलं पाहिजे ते पुढाऱयांना.’’

ऑनलाईन मालिका : धडे राजकारणाचे

अण्णासाहेबांची राष्ट्रीय लोकसंघ पार्टी ज्या दोन पक्षांच्या पाठिंब्यामुळे सत्तेवर होती, त्या दोन्ही पक्षांनी पाठिंबा काढून घेतला आणि त्यांच्या पार्टीचं सरकार कोसळलं.

ऑनलाईन मालिका : डाव भावनिक राजकारणाचा

अलका अजूनही संभ्रमात होती. त्याला तिचा दोष नव्हता. कारण निवडून आलेल्या स्त्रिया काय करतात हे ती डोळ्यांनी पाहत होती. त्यामुळे आपण निवडून आल्यावर काय करणार आहोत याचं चित्र तिला

Just Now!
X