News Flash

हे तर कॉर्पोरेट, कंत्राटदारांचे सरकार!

सध्याची स्थिती खूप भयाण आहे. कारण सरकार उलटी कामे करत आहे. पाणी, जंगलांवर लोकांचा हक्क होता तो हक्क हिरावून घेऊन मूठभरांच्या हाती देण्याचा घाट सरकारकडून घातला जात आहे.

कस आणि कसब: दोन्हींची कसोटी!

राज्याचे दुसरे तरुण मुख्यमंत्री ठरलेले देवेंद्र फडणवीस हे सौम्य प्रकृतीचे तरीही आक्रमक असलेले राजकीय नेते.

राजकारण कूस बदलते आहे!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर युती तुटलीच नसती. पण आता भाजपच्या दृष्टीने तो विषय संपला आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राने आघाडी-युतीचे राजकारण पाहिले. राज्यातीलie04 राजकारणाची कूस आता

राज्याच्या विकासासाठी तडजोड नाही!

मोदी यांना महाराष्ट्रात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात सभा घ्याव्या लागत आहेत, यातच राज्यातील नेते काय क्षमतेचे आहेत ते स्पष्ट होते. हे कमी म्हणून स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला काँग्रेस-राष्ट्रवादीमधून मोठय़ा संख्येने

‘त्यांना’ समविचारी पक्ष संपवायचे आहेत!

राज्याच्या राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले आणि स्वत: १४ निवडणुका मोठय़ा मताधिक्याने जिंकलेले राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे नेहमीप्रमाणेच निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.

हिंदुत्ववादाचा वाढता आग्रह चिंताजनक

केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून हिंदुत्ववादाचा आग्रह वाढत आहे, हा काळजीचा विषय आहे, असे परखड मत केंद्र सरकारमध्ये गृह, अर्थ, पेट्रोलियम यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचे सचिवपद सांभाळलेले माजी सनदी

मुंबईबद्दल जिव्हाळा असलेला मुख्यमंत्री हवा

आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर अटळ असून खऱ्या अर्थाने मुंबईकरांबद्दल जिव्हाळा असलेला मुख्यमंत्री लाभेल, असा आशावाद सर्वच खासदारांनी व्यक्त केला.

कोळीवाडय़ांना सीआरझेडमधून सूट मिळवून देणार – गजानन कीर्तिकर

मुंबईमधील कोळीवाडय़ांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. आजही अनेक नागरी सुविधा येथील रहिवाशांना मिळत नाहीत. या कोळीवाडय़ांच्या पुनर्विकासात सीआरझेड अडसर ठरला आहे.

‘पीपीपी’ मॉडेलने काम करणार – पूनम महाजन

मुंबईतील खासदाराला केवळ त्याच्या मतदारसंघापुरता विचार करून चालणार नसून हजारो झोपडय़ा, रखडलेले झोपु प्रकल्प, संरक्षण खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र नसल्याने थांबलेला पुनर्विकास, मोडकळीस आलेल्या इमारती, खारफुटीचा विध्वंस, पर्यावरणविषयक प्रश्न, यासह

समूह विकास योजनेसाठी कायद्यात बदल हवा – अरविंद सावंत

दक्षिण मुंबईत झोपडपट्टय़ा, चाळी आणि उच्चभ्रूंची वस्ती अशी संमिश्र लोकवस्ती आहे. येथे मोडकळीस आलेल्या शंभर वर्षे जुन्या चाळींचा प्रश्नही ऐरणीवर आहे. चाळींच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजनेचे वारे वाहू लागले

ठाणे स्थानकात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणारच! – राजन विचारे

भारतातील पहिली रेल्वेगाडी ठाणे- बोरीबंदर या मार्गावर धावल्यामुळे ठाणे हे ऐतिहासिक रेल्वे स्थानक आहे. त्याला जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक करण्याची घोषणा तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीन वर्षांपूर्वीच केली

झाडू चांगला असला, तरी सहा महिनेच टिकतो!

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी म्हणजे महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत राहिलेले व्यक्तिमत्त्व. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता रोखठोक भूमिका व्यक्त केल्याने ते अनेकदा वादातही अडकले.

देव नसला तरी श्रद्धा खरी असू शकते

देशातील सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्कार म्हणून ओळख असलेल्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारावर नाव कोरणारे डॉ. अमोल दिघे आणि डॉ. एकनाथ घाटे

शरद पवारांनी आमचे खच्चीकरण केले!

काँग्रेसला समर्थ पर्याय उभा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली रिपब्लिकन पार्टी नंतर सतत काँग्रेसच्या वळचणीलाच राहिली. त्यामुळे काँग्रेसला फायदा झाला, पण पक्षाची वाढ मात्र खुंटली.

भाजपमध्ये येतो तो आपोआपच संघाचा होतो! प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे मुक्तचिंतन

निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदींच्या निवडीवरून उठलेले वादळ, लालकृष्ण अडवाणींचे राजीनामा नाटय़, नितीशकुमारांचा काडीमोड, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी गटांमधील वाद, त्यामुळे रखडलेली प्रदेशाध्यक्षांची निवड अशा पाश्र्वभूमीवर नवनियुक्त

वैचारिक भूमिकांवर ठाम राहणं महत्त्वाचं

आपल्या वैचारिक भूमिकांवर ठाम राहणं महत्त्वाचं; मात्र अशा वैचारिक ठामपणासाठी स्वत:चं नुकसानही सोसण्याची तयारी हवी, हे सूत्र ज्येष्ठ नाटककार आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांनी ‘लोकसत्ता आयडिया एक्सचेंज’मध्ये झालेल्या प्रश्नोत्तरांत

माझ्या काळाच्या गोष्टी..

‘माध्यमांमधली स्पर्धा आजकाल वाढली आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर प्रत्येक गोष्टीचा उगाच बाऊ करण्याची सवय झाली आहे.. अवघ्या काही दिवसांच्या अंतरानं माझी प्रतिमा ‘वाद उकरून काढणारा’ अशी झाली होती,

विधानसभाध्यक्षांचे ‘लक्षवेधी’ मुक्तचिंतन..

स्वतच्या राजकीय वाटचालीचा रौप्यमहोत्सव झाल्यावर महाराष्ट्रासारख्या देशातील प्रगत व महत्त्वाच्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळताना आणि विधिमंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षांत पोलीस अधिकाऱ्याला विधिमंडळ आवारात आमदारांकडून मारहाणीसारख्या ‘ऐतिहासिक’ घटनेलाही तोंड देताना अध्यक्ष

आयडिया एक्चेंज

गोव्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे राजकारणाच्या पठडीबाहेरचे, आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व. आयआयटीमधून अभियंता झालेले, उद्योग-व्यवसायात असलेले आणि प्रामाणिकपणा व सचोटीशी कोणतीही तडजोड न करणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा लौकिक आहे.

वंचितांच्या समस्यांचे मूठभरांकडून भांडवल

‘शेतीचे चुकीचे नियोजन, उद्योगांवर भर देण्याच्या नादात ग्रामीण भागाच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष, इंधनावरील नियंत्रण उठविण्याच्या निर्णयात दिरंगाई, उत्पादन क्षेत्रात कल्पकतेचा अभाव, सिंचनखर्चात कपातीची गल्लत..

..तर देशात नवा पर्याय उभा राहू शकतो!

लोकसत्ता- आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची निरीक्षणे त्या वेळची चळवळ बऱ्यापैकी सामान्य माणसाच्या प्रश्नांशी जुळवून घेणारी होती. सर्व जातिधर्माचे लोक त्यात सामील होते.

..आणि मला साक्षात्कार झाला!

मी कुठेच एका ठिकाणी फार काळ रुजलो नाही. त्यामुळे खरा नाना कोणता हा प्रश्नच मला पडला नाही आणि कुठे तरी स्थिर झालो, तर मला असं वाटेल की मी चुकलो

रांगडा आणि रुमानी!

नाना पाटेकरांची एक प्रतिमा आहे. रांगडा आणि परखड अशी. ते मोठे अभिनेते आहेतच. पण तिथंही पुन्हा हीच प्रतिमा आहे. तिथं त्याला जोड असते हळव्या रोमँटिकपणाची. नाना कविताबिविता म्हणू लागतात,

..आता राजकारणातून निवृत्ती आणि मोकळ्या गप्पाटप्पा!

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 'लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज' कार्यक्रमात देशांतर्गत समस्या, आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांबरोबरच, अगदी व्यक्तिगत जीवनाचे अनेक पदरही पारदर्शकपणे उलगडले. २०१४ ची निवडणूक लढवायची नाही आणि राज्यसभेवरदेखील

Just Now!
X