
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमाची आणि प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती..

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमाची आणि प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती..


या तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणावर वापर विविध क्षेत्रांत सुरू झाला असून त्यात नवनवे संशोधन सुरू आहे.

मार्केटिंग आणि ब्रँडिंग विषयक अभ्यासक्रम विविध अभ्यासक्रमांची ओळख..

मार्केटिंग व्यवस्थापक अथवा एक्झिक्युटिव्हला ग्राहकांसोबत उत्तम संबंध निर्माण करणे आवश्यक ठरते.

या संस्थेने बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन काप्रेट अॅण्ड टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.

देशभरातील काही निवडक विद्यापीठांच्या अभियांत्रिकी विद्याशाखेत सुरू झालेल्या काही नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती..

फॅशन स्टायलिस्ट आपल्या ग्राहकांचे ब्रँडिंग करण्याचे काम करतात.

अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.



आयडीसीने ‘मास्टर ऑफ डिझाइन इन मोबिलिटी आणि व्हेइकल डिझाइन’ हा जागतिक दर्जाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे.