
ही आपल्या देशातील व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम उपलब्ध असणारी अव्वल संस्था आहे.

ही आपल्या देशातील व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम उपलब्ध असणारी अव्वल संस्था आहे.

एखाद्या अभ्यासक्र माला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांची आवड, त्या विषयातील गती समजून घेणे आवश्यक असते. त्याविषयी..

दहावी-बारावीच्या परीक्षा संपून आता साधारणपणे महिना उलटला आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरनिवडीची दिशा सुस्पष्ट व्हावी

तुम्ही उत्तरे देत आहात असा चुकीचा प्रभाव पॅनलवर पडून तुमच्या पदरात कमी गुण मिळण्याची शक्यता आहे.

आपले स्वत:चे क्षेत्र सोडून प्रशासनात को येऊ इच्छिता, या प्रश्नाच्या उत्तराची तयारी करावी.

लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी दरवर्षी सुमारे १३ ते १४ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असतो.

कोणत्याही देशाच्या औद्योगिक प्रगतीमध्ये हा उद्योग पायाभूत मानला जातो.

फ्रँकफर्ट : ऱ्हाईन नदीच्या कि नारी वसलेले हे शहर जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

स्वित्र्झलड : हा पश्चिम-मध्य युरोपातील देश आहे. याच्या ३/५ भूमीवर आल्प्स पर्वताच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत

फिनलँड हा (रशिया वगळता) युरोपातील पाचव्या क्रमाकांचा देश आहे
