(एमपीएससी (पूर्वपरीक्षा)- बठक व्यवस्था
खालील माहिती वरून प्रश्नांची उत्तरे द्या.
P, Q, R, S, T, U, V आणि ह हे एका वर्तृळाकृती टेबलाच्या भोवती, मध्याकडे तोंड करून बसले आहेत.
1) P हा T च्या उजव्या बाजूला, दुसऱ्या क्रमावर जो T हा R आणि V च्या शेजारी बसला आहे.
2) S हा P चा शेजारी नाही.
3) V हा U चा शेजारी आहे.
4) Q हा S आणि W यांच्यामध्ये बसलेला नाही, W हा U आणि U यांच्यामध्ये नाही.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2016 रोजी प्रकाशित
एमपीएससी
P, Q, R, S, T, U, V आणि ह हे एका वर्तृळाकृती टेबलाच्या भोवती, मध्याकडे तोंड करून बसले आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 22-03-2016 at 04:34 IST
मराठीतील सर्व स्पर्धा परीक्षा गुरू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc exam