भाईंदर :- आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. या मारहाणीची चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे. काशिमीरा येथील अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे.दरम्यान अश्याच एका झोपड्डीपट्टी बांधकामावर मंगळवारी कारवाई करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2023 रोजी प्रकाशित
Video: अंगावर गेल्या, शर्ट खेचला अन्…; आमदार गीता जैन यांची पालिका अभियंत्याला मारहाण
या मारहाणीची चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 20-06-2023 at 18:52 IST
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla geeta jain assaulted mbmc engineer in mira road zws