
नालासोपारा पश्चिमेतील गोगटे मिठागराच्या पंधराशे एकर जागेत उद्योग केंद्र प्रस्तावित केले आहे.
महिला व बालकांसाठी एकूण अर्थसंकल्पाच्या ५ टक्के निधींची तरतूद करण्याचा नियम आहे.
करोना काळात अनेकांचे नोकऱ्या, रोजगार गेल्यामुळे अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी जिल्ह्यतून स्थलांतरित होत आहेत.
स्मशानभूमीचे झालेले नुकसान हे तौक्ते वादळात झाल्याचे दाखवून पंचनामा केल्याचा प्रकार विरारच्या अर्नाळा ग्रामपंचायतीत उघड झाला आहे.
नायगाव पूर्वेतील भागात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पालिकेकडून अमृत योजनेतून २०० मी मी व्यासाची जलवाहिनी अंथरण्यात आली आहे.
मागील वर्षापासून राज्यभर करोना वैश्विाक महामारीचा विळखा आहे.
मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी पालिकेने नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे.
पालिकेने त्या निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत मिळण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविला.
मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरातून देखील अल्पवयीन मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
मीरा-भाईंदर शहरात करोना आजाराने गेल्या वर्षभरापासून कहर केला आहे.