
हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट ओनर असोसिएशन (एओए) या त्यांच्या राज्यात लागू असलेल्या कायद्यानुसार नोंदणीकृत संस्था असतात

हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट ओनर असोसिएशन (एओए) या त्यांच्या राज्यात लागू असलेल्या कायद्यानुसार नोंदणीकृत संस्था असतात

सदनिकाधारकांनादेखील जमीन महसूल अभिलेखात नोंद मिळणार आहे हा मोठाच फायदा आहे.

प्लास्टिक पिशव्या वापरतच नाही. रिकामे टेट्रा-पॅक असले तर जमा करून सहकार भांडारच्या ड्रॉपबॉक्समध्ये टाकते.

बेडचे आकारमान वगळता इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या आधारे बेडचे निरनिराळ्या प्रकारांत वर्गीकरण होऊ शकते.

दिवसभर किंवा जास्तीचे कष्ट करून हे फूलविक्रेते तुमच्या घरातील सणवार सुशोभित करीत असतात.



संस्थेमध्ये उद्भवणाऱ्या वादापैकी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेंटेनन्स अर्थात देखभाल शुल्क

संकल्पना निश्चित केल्यानंतर रचनाकार संपूर्ण कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक देतो.

रिद्धी-सिद्धी विनायक हे प्राचीन मंदिर ६५४ वर्षांपासूनचे आहे. हे मंदिर शके १२८७ म्हणजे इसवी सन १३६५मधील हम्बीराज कालीन आहे.

हरतालिकेपासून गौरी-गणपती विसर्जनापर्यंत प्रत्येक दिवस हा वैशिष्टय़पूर्ण असतो.

पातेली, तवे, उलटणे, चमचे, भाताळे, तव्यावर तेल पसरविण्यासाठी आलेले वेगवेगळ्या मटेरिअलचे चमचे असं बरंच काही बदलत जाताना सध्या दिसत आहे.