
हस्तांतरणाच्या अनेक मार्गापैकी या एका उपायाचा म्हणजेच हक्कसोडपत्राविषयी आपण जाणून घेणार आहोत.

हस्तांतरणाच्या अनेक मार्गापैकी या एका उपायाचा म्हणजेच हक्कसोडपत्राविषयी आपण जाणून घेणार आहोत.


ग्रामीण भागात काम करताना एककेंद्री एक अमली कारभार चालवणे चुकीचे ठरते.

ट्रॉली हा एक गेल्या तीस-चाळीस वर्षांमध्ये भारतीय स्वयंपाकघरात जोरदारपणे समाविष्ट झालेला भाग आहे.

आपल्या व्यवस्थेत कायदा बनविण्याचा अधिकार संसदेस तर कायद्याची वैधता ठरविण्याचा अधिकार न्यायव्यवस्थेस आहे.

बाल्झॅकचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. २० मे १७९९ ला. त्याचं शिक्षण हॅदोम आणि पॅरिस इथे झालं.

हल्ली बऱ्याच ठिकाणी बेडरूममध्ये वॉर्डरोबसाठी म्हणून खास जागा इमारत बांधतानाच केली जाते

नवीन निर्देशानुसार जी इमारत धोकादायक जाहीर झाली असेल, त्या संस्थेच्या पुनर्विकासाचा निर्णय त्या संस्थेची सर्वसाधारण सभा घेऊ शकेल

दिल्ली, आग्रा, फत्तेपूर-सिक्री, अजमेर या पुरातन नगरांवर अनेक वर्षे मोगल साम्राज्याचा अंमल होता.

एकेकाळी मुलामाणसांनी अक्षरश: गजबजलेल्या त्या दिमाखदार वास्तूची शान अजूनही नजरेत भरण्यासारखी होती.

सर्वप्रथम आपण हे मान्य करायला हवे की आपल्या सद्य:स्थितीतील महसूल प्रशासनाला आहेत तेच अभिलेख सांभाळणे कठिण झालेले आहे.

‘मुस्लीम पर्सनल लॉ’नुसार ‘हिबा’ला Part of Contract Law म्हटले गेल्यामुळे हिबासाठी काही अटींची पूर्तता होणे आवश्यक असते.