
सध्या जे रहिवासी अशा इमारतींत राहत आहेत, त्यांना पुनर्वकिासासाठी घाई करणे आवश्यक आहे.

सध्या जे रहिवासी अशा इमारतींत राहत आहेत, त्यांना पुनर्वकिासासाठी घाई करणे आवश्यक आहे.

गतीच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या देशात असे चित्र का? आपल्याला परवडणारी घरे बांधण्याची गरज का पडली?

घरोघरी या कटलरी आणि क्रॉकरीच्या बॉक्सेसचा साठाच माळ्यांवर, कपाटांमध्ये करून ठेवलेला असतो.


वस्तूंची साठवण कमी करणे, म्हणजे पटकन आपल्याला घर बदलणे आणि परत लावणे सोपे जाते.

मे महिन्याच्या शेवटा शेवटाला कोकणात दिवसभर उकड हंडी होऊन संध्याकाळी पूर्वेला आकाशात काळे ढग गोळा होऊ लागतात.

प्रकल्प हस्तांतरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोनतृतीयांश ग्राहकांची संमती किंवा ना हरकत.


कल्याणपुढील शहरे म्हटली की मध्य मुंबईत राहणाऱ्या नागरिकांच्या अंगावर काटा येतो.

अंतर्गत रचनाकार ज्या संकल्पनेचा विचार करतो ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असणारे तांत्रिक ज्ञान रचनाकाराला असणे अत्यंत आवश्यक असते.

गॅलरीत बसल्यावर माझ्या शेजारच्या तिसऱ्या मजल्यावरील ताईंच्या सदनिकेची गॅलरी मी नियमित न्याहाळीत असे

आपल्या जिवाची आणखी काळजी घेताना, घरात जर वयस्क, लहान मुले किंवा अपंग व्यक्ती असतील तर घर बाहेरून कुलूपबंद करून जाणे…