वास्तुप्रतिसाद : वाडासंस्कृतीची ओळख

‘वास्तुरंग’ (१३ सप्टेंबर) मध्ये ‘वाडावस्ती’ हा अरुण मळेकर यांचा लेख वाडेसंस्कृतीचा वैभव काळ व पडझड यांचा अचूक वेध घेणारा आहे. या लेख गतकाळाची आठवण करून देणारा आहे.

‘वास्तुरंग’ (१३ सप्टेंबर) मध्ये ‘वाडावस्ती’ हा अरुण मळेकर यांचा लेख वाडेसंस्कृतीचा वैभव काळ व
पडझड यांचा अचूक वेध घेणारा आहे. या लेख गतकाळाची आठवण करून देणारा आहे. गतकाळच्या आठवणी जाग्या झाल्या. या लेखामुळे नव्यापिढीला वाडासंस्कृतीची ओळख करून दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Readers reaction on vasturang article

ताज्या बातम्या