बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षात खुप मोठ्या प्रमाणावर चित्रपटांची निर्मिती होत आहे. परिणामी एकाच दिवशी दोन किंवा तीन चित्रपट प्रदर्शित होताना आता आपल्याला दिसतात. असाच प्रकार पुन्हा एकदा वर्षाच्या सुरुवातीस आपल्याला पाहायला मिळत आहे. ‘छपाक’ व ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत. या व्हिडीओतून आपण दोन्ही चित्रपटांचे रिव्हू पाहाणार आहोत.