एक असं आगळंवेगळं ठिकाण जिथे घरांना दरवाजे नाही. तिथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की, चोरी करणार्यांना देव शिक्षा करतो. परंतु एक दिवस त्या मंदिरामध्ये दरोडा पडतो आणि लोकांच्या श्रद्धेला तडा पोहचतो. अंगावर शहारे आणणार्या आणि रोमांचित करणार्या रहस्यमय घटनेतून सुरू होतो चोर आणि श्रद्धेचा शोध या विषयाभोवती चौर्य चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे. अभिनेते किशोर […]