एक काळ गाजवणारा महाराष्ट्राच्या लाल मातीतील खेळ असलेली कुस्ती ‘तालीम’ या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. तसेच, ‘तालीम’ या चित्रपटात प्रेक्षकांना लावणीचं एक नवं लावण्य पाहायला मिळणार आहे.बऱ्याच बॉलिवूडपटांचे यशस्वी संकलन केल्यानंतर थेट मराठीत दिग्दर्शनाकडे वळलेल्या नितीन मधुकर रोकडे यांच्या ‘तालीम’ या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा कुस्तीचे डावपेच पाहायला मिळणार आहेत. रघुजन फिल्म्स, […]