16 October 2018

News Flash

फॅमिली कट्टा मूव्ही रिव्ह्यू

कौटुंबिक नातेसंबंधांविषयी, मूल्यांविषयी बोलणारी कथा म्हणजे फॅमिली कट्टा. अभिनेत्री वंदना गुप्ते आणि राणी वर्मा या दोन बहिणींनी ‘सिस्टर कन्सर्न’ नावाने चित्रपटनिर्मिती क्षेत्रात उडी घेतली आहे.