25 February 2021

News Flash

पाकिस्तानला संपूर्णपणे ठेचल्यावरच थांबा – शिवसेना

पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उध्वस्त करुन मोदी सरकारने थांबू नये. पाकिस्तानसारख्या सापाला अर्धवट मारु नये. या विंचवाची फक्त नांगी मोडली तर ते डंख मारतच राहतील. आता त्यांना संपूर्णपणे ठेचूनच थांबा असे शिवसेनेने म्हटले आहे. भारतीय जवानांना स्वातंत्र्य दिले तर ते इस्लामाबाद, लाहोरमध्येही तिंरगा फडकवतील असा दावा शिवसेनेने केला आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X