पुण्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. संपूर्ण शहर बंद आहे. आता करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागलं आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी हे असं निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.