वर्धा: सरपंचाच्या कल्पनेतून गावात सुरूये मोफत दळणाची गिरणी
वर्धा जिल्ह्यातील विरुळ या गावात विदर्भातील पहिली मोफत दळणाची गिरणी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे प्रत्येक कुटुंबांचा दळणाचा खर्च वाचणार आहे. काय आहे हा उपक्रम जाणून घेऊया.#vardha #solarpower #FloorMill