घाटकोपरचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेत डबल स्पीडमध्ये इनकमिंग सुरू आहे, असा टोला ही त्यांनी ठाकरे गटाला आहे. तसंच शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन साजरे होणार आहेत त्यावरही शिंदेंनी भाष्य केलं.