ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २८ जवळील ऐतिहासिक वास्तू असलेल्या डेव्हिड ससून आणि जेकब ससून या जुन्या इमारतीच्या दुरुस्ती कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. अजित पवार इमारतीची पाहणी करतेवेळी बंदोबस्तावर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला पाहताच अजित पवारांनी दिलेला सल्ला ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.