बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा थेट सामना पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांच्यातील ही लढत दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. एकीकडे बारामतीमध्ये आज दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करत असताना त्याआधी दोन्ही बाजूंनी झालेली टीका-टिप्पणी चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? कोणाचं पारडं जड ठरणार? यावर केलेलं हे विश्लेषण पाहा…