मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. आपण गृहमंत्री असल्याने प्रत्येकाचा संबंध आपल्याशी जोडला जातो, असं ते म्हणाले. हे बोलतानाच त्यांनी प्रशांत कोरटकरला तेलंगणात कोणी आश्रय दिला? हा प्रश्न उपस्थित केला.