गेल्या २४ तासांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसह रायगड व अन्य ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे.