आम आदमी पक्षाच्या आमदारांना पैशांचे प्रलोभन देणाऱ्या भाजपला दिल्लीत सत्तास्थापनेसाठी निमंत्रित न करण्याची विनंती अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे केली आहे. सत्तास्थापनेसाठी सहकार्य करण्याच्या बदल्यात आपचे आमदार दिनेश मोहनिया यांना चार कोटी रुपयांचे आमिष दाखवणाऱ्या भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेरसिंह डागर यांचे स्टिंग ऑपरेशन आपने केले आहे. या स्टिंग ऑपरेशनची सीडी आम आदमी पक्षाने जंग यांच्याकडे सुपूर्द केली.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2014 रोजी प्रकाशित
सत्तास्थापनेपासून भाजपला रोखा
आम आदमी पक्षाच्या आमदारांना पैशांचे प्रलोभन देणाऱ्या भाजपला दिल्लीत सत्तास्थापनेसाठी निमंत्रित न करण्याची विनंती अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे केली आहे. सत्तास्थापनेसाठी सहकार्य करण्याच्या बदल्यात आपचे आमदार दिनेश मोहनिया यांना चार कोटी रुपयां
First published on: 11-09-2014 at 02:43 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kejriwal meets lg submits cd of sting operation