
‘‘राष्ट्रहितात आपोआपच जनहित असते’’ किंवा ‘‘जनहिताचा राष्ट्रहिताशी काहीच संबंध नसतो’’ या दोन्ही धारणा सारख्याच चुकीच्या आहेत.

‘‘राष्ट्रहितात आपोआपच जनहित असते’’ किंवा ‘‘जनहिताचा राष्ट्रहिताशी काहीच संबंध नसतो’’ या दोन्ही धारणा सारख्याच चुकीच्या आहेत.

आपला लेसर एव्हिल ऑप्शन जिंकला नाही म्हणून आपले मत वाया गेले असे मात्र कदापिही मानू नये.

सर्वच पातळ्यांवर (कोणत्याच ऐहिक बाबतीत!) धोरणात्मक ध्रुवीकरण न होणे, ही गंभीर समस्या आहे.

खेळायलाच न मिळण्यापेक्षा हरणे हे कधीही चांगले. निर्थकतेपेक्षा वैफल्य केव्हाही चांगले.

ट्रस्टीशिप, भूदान वगैरे संदर्भामुळे जो समज होतो तो सोडून, सर्वोदयवाद ही ‘राजकीय-आर्थिक विचारसरणी’ काटेकोरपणे पाहू या.

समाजसत्तावादी म्हणजे कम्युनिस्ट क्रांत्यांमध्ये जे समतेचे तत्त्व पुरस्कृत झाले ते मात्र वेगळे आहे.

गुंतवणूक वाया गेली असे ‘ठरू’ नये म्हणून तोटय़ातले उद्योगही चालू ठेवले जातात.

भरपूर विसंगती असूनही त्या ‘विसंगती’च न वाटू देणे याला आपण ‘बनचुका/ चॅप्टर’ माणूस म्हणतो.

पुरुषार्थामध्ये परस्परपूरकता असते. त्यातील एकेकाच्या साधनेत आपण कमी पडतो किंवा त्यांच्यात समतोल राखत नाही, हे दुरिताचे मूळ असते..

माणूस हा कंटाळा येऊ शकणारा आणि कंटाळा टाळू पाहणारा प्राणी आहे.

श्रमण, भक्ती आणि वैदिक या धारांच्या समन्वयवादी संयोगाने हिंदू हा पंथ-समुच्चय निर्माण झाला.

औद्योगिक क्रांती होण्यामागे ग्रीकांचे तत्त्वज्ञान हाही महत्त्वाचा घटक आहे.