26 October 2020

News Flash

सर्वकार्येषु सर्वदा : सेवाव्रतींच्या कार्याला दाद

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

(संग्रहित छायाचित्र)

समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे करून दिला जातो. गेल्या दहा वर्षांत ‘लोकसत्ता’ने अशा १०२ संस्था आणि लाखो वाचक यांच्यात दानरूपी सेतू उभारला आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूरांकडून दानयज्ञास भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या संस्थांसाठी ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत मदतीच्या धनादेशांचा ओघ सुरू आहे. यंदा  कॉसमॉस बॅंकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

*कल्पना एस. देशपांडे, माहिम यांजकडून कै. बलवंत दामोदर प्रभुदेसाई यांच्या स्मरणार्थ रु. १००००० *नंदिनी भोसले, अंधेरी रु.५०००० *सुलभा दत्तात्रय देशपांडे बोरीवली रु. ५०००० *श. गं. काळे, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई रु.३४००० *पुष्पा जोशी, जोगेश्वरी रु.३०००० *एम. बी. भिडे, मुलुंड रु.२५००० *माधव लक्ष्मण बिवलकर, गिरगाव रु. २५००० *मधुकर  व गजानन महादेव गानू, गोरेगाव यांजकडून कै. विठ्ठल व लक्ष्मण महादेव गानू यांच्या स्मरणार्थ रु.२०००० *संजय वेलिंग, गोरेगाव रु.२०००० *किशोर ना. पोतदार, दहिसर यांजकडून कै. आईवडिल व सद्गुरु प.पू.रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या स्मरणार्थ रु.२०००० *विवेकसिंग विजय चव्हाण, वडाळा रु.१५००० *उमा चंद्रकांत जंगम, डोंबिवली यांजकडून कै. शकुंतला व कै. शिवलिंग मारुती जंगम यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *मनोहर शं. गोरे, विलेपार्ले रु.१०००० *चिं. श्री. जोशी, जोगेश्वरी रु.१०००० *मुकुंद महादेव गोडबोले, जोगेश्वरी रु.१०००० *हिमालिनी गिरीश व गिरीश सुधाकर कुलकर्णी, न्यू पनवेल रु.१०००० *प्रतिभा प्रकाश गांधी, रोहा रु.१०००० *मंगला बाळकृष्ण खानोलकर, चेंबूर रु.१०००० *मधुकर कृष्णा चव्हाण, मुलुंड रु.१०००० *प्रताप विष्णू तेंडुलकर, माहिम रु. १०००० *मोहन बी. गुरव, भांडुप रु.६००० *मनिषा व्ही. गुरव, भांडुप रु.५०००*मानसी एम. पालशेतकर, अंधेरी रु.५००० *एम.जी. पालशेतकर, अंधेरी रु.५००० *सोमनाथ द. लिमये, दादर रु.५००० *नीता आर. बोरवणकर, गोरेगाव रु.५००० *निशा श्रीकांत काळे, रत्नागिरी रु.५००० *श्रीकांत महेश्वर काळे, रत्नागिरी रु.५००० *गणेश लक्ष्मण जोशी, अंधेरी यांजकडून कै. निर्मला व कै. लक्ष्मण रघुनाथ जोशी यांच्या स्मरणार्थ रु.५००० *कविता परशुराम राणे, दहिसर रु. ४४०० *प्रतिभा आर. फडके, बांद्रा रु.४००० *अनामिक, अणुशक्तिनगर रु. ४००० *रामचंद्र गोपाळ बापट, डोंबिवली रु. ४००० *किशोर डी. बोरकर, दादर रु.३००० *माधवी गणेश जोशी, अंधेरी यांजकडून कै.विमल व कै. पांडुरंग हरि ओक यांच्या स्मरणार्थ रु.२५०० *अनघा अशोक मोहिले, मालाड रु.२००१ *निलेश बी. सकपाळ,भांडुप रु.२००० *वैदेही आर. बोरवणकर, गोरेगाव रु.२००० *सुहासिनी सुभाष वीरकर यांजकडून कै. सुभाष प्रताप वीरकर यांच्या स्मरणार्थ रु.२००० *विजय दामोदर तेरेदेसाई, गोवंडी रु.१५०० *पुष्पा वसंत गुर्जर, गिरगाव रु.१००१ *प्रकाश गेणू मोरे, बोरीवली रु.१००० *अनिल एम. चित्रे, कांदिवली रु. १०००. *प्रशांत व सरोज लोखंडे, ठाणे रु. २००२ *अनंत गारखेडकर, अंबरनाथ यांजकडून कै. आईच्या स्मरणार्थ रु.५००० *मंदार पुनाळेकर, पणजी, गोवा रु.२००० *रोहन आर. पिंगळे, परेल रु.१५०१ *प्रियांका प्रकाश कुडव, मालाड रु.५००० *शांताला मुर्डेश्वर, शामराव विठ्ठल मार्ग, मुंबई रु.६०००० *प्रकाश वामन मेहंदळे, ठाणे रु.१०००० *रवींद्र प्रभाकर अभ्यंकर, ठाणे रु.१०००० *विनया एम.,कांदिवली रु.२००० *मीना नवीनचंद्र बावकर, ताडदेव रु.१००० *श्या. गो. पाटील, डोंबिवली रु.८००० *बी. एस. शेळके, डोंबिवली रु.२०००० *महादेव यशवंत वाळके, भांडुप रु.१००० *सुलेखा शिवलकर, चेंबूर रु.३००० *आरती टोळे, मुलुंड रु.२००० *जयश्री तिनेकर यांजकडून कै. रामकृष्ण श्री. ढोपळे यांच्या स्मरणार्थ रु.२००२ *प्राची प्रकाश कुम्म्डव, मालाड रु. ५००० * दीपाली भरत वैद्य, कांदिवली रु.९००० *मधुसूदन बी. अधिकारी-देसाई, नाशिक रु. ५००० *क्षिप्रा  जे. फडके, नाशिक रु. ५५,००० *अनुजा जे. फडके, नाशिक रू.५००० *फेब्रो इन्सुलेटर, नाशिक रु. २१०० *चंदा रमेश मालपाणी, नाशिकरोड रू. २,५०१ *पंकज रमेश मालपाणी, नाशिकरोड रू. २,५०१ *नीलेश साळगांवकर, नाशिक रू. ३०,००० *सोनाली साळगांवकर, नाशिक रू. ३०,००० *इंदुमती बद्रीनारायण टावरी, सिन्नर (नाशिक) रू. ५००० *भालचंद्र बळवंत टकले, नाशिक रू. ९,००० *नीलेश तु. राजूरकर, नाशिक रु. ६,००० *चंद्रकांत मेरूलिंगकर, नाशिक रू. १०, ०००

(क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2020 12:28 am

Web Title: loksatta sarvakaryeshu sarvada appreciate the work of sevavratis abn 97
Next Stories
1 शासकतेची २० वर्षे!
2 कृषी विधेयकाची पेरणी!
3 हळदीचा बाजार करोनामुळे काळवंडला
Just Now!
X