‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध सेवाभावी संस्थांना वाचक भरभरून मदत करीत आहेत. सेवाव्रती आणि वाचक यांचे समाजभान एकच असल्याची प्रचिती यामुळे  येत  आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक  रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

* केशव मिठबावकर, दादर (पू), रु. ११००० * सुहास एस. धामणकर, गोवा रु. ५००० * शैला रमेश सावे, बोरिवली (प), रु. १००० * वैशाली राकेश शिंदे, बोरिवली (पू), रु. १००० * धनंजय भालचंद्र अभ्यंकर, विलेपार्ले (पू), यांजकडून कै. भालचंद्र अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ रु. १०००० * दत्तात्रय हरी पटवर्धन, माहिम रु. ११२१ * ऋषीकेश जयवंत चाफेकर, देवनार रु. १००१ * शुभा प्रमोद नाईक, चेंबूर रु. १००० * महेंद्र  परशराम सुरतकर, दादर रु. १००० * प्रकाश एल. चांदेरकर, वरळी रु. १०००० * सुधीर दामले, दादर रु. १०००० * उषा बी. ठाकूर, कांजूरमार्ग (पू), रु. १०००० * स्नेहा उदय देसाई, माहिम (प), रु. १०००० * उमा प्रभाकर रावराणे, बोरिवली (प), रु. १२००० * सचिन बोरकर, चिंचपोकळी रु. ९००० * देवयानी गोखले, रु. २५००० * शीला शेणवी, विले पार्ले (प), रु. १०००० * माधुरी वसंत कागलकर, चर्चगेट रु. २००० * विजया चाफेकर, अलिबाग रु. ५००० * क्षमा गोडसे, माहिम रु. २५०० * पार्वती महादेव बने, ठाकूरद्वार रु. ११००० * उर्मिला दत्तात्रय उपाध्ये, गिरगांव यांजकडून कै. प्रभा द्वारकानाथ मुळे, कै. जयश्री अरविंद हर्डीकर कै. राधाबाई नरहर ढापरे यांच्या स्मरणार्थ रु. ३३३३ * दत्तात्रय बाळकृष्ण उपाध्ये, गिरगांव यांजकडून कै. शोभना श्रीधर पंडित, कै. लीला बाळकृष्ण उपाध्ये, कै. सत्यभामा बाळकृष्ण उपाध्ये यांच्या स्मरणार्थ रु. ३३३३ * प्रभाकर एकनाथ दळवी, डोंबिवली (पू), रु. २००० * शैलेश सुरेश जोशी, दहिसर (पू), रु. २००० * स्न्ेाहलता परशुराम प्रभू, सायन रु. १०००० * अवधूत परशुराम प्रभू, सायन रु. ५००० * देवेंद्र एस. कांदळकर, कांदिवली (प), रु. १०००२ * जितेंद्र कमलाकर गोलतकर, बोरिवली (प), यांजकडून कै. रजनी आणि कमलाकर गोलतकर यांच्या स्मरणार्थ रु. १०००० * नीता सुधाकर मयेकर, बोरिवली (प), रु. १५०० * वसंत पी. म्हात्रे, विरार (पू), यांजकडून कै. विमल वसंत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रु. ६००० * जालिंदर नथुराम साळुंके, दादर (प), रु. १११६ * जॉन मेनेझेस अ‍ॅन्ड असोसिएट्स, साकी नाका रु. ३००० * सुरेखा नरेंद्र मुरकुटे, मालाड (प), रु. २००० * सुपर्णा सावे, बोरिवली (प), रु. २००१ * उदय सबनीस, माहिम रु. १२००० * पी. पी. राऊत, विरार (पू) रु. २२०० * हरी सीताराम शिंदे, अंधेरी (पू), रु. १००१ * प्रतिक्षा हरी शिंदे, अंधेरी (पू), रु. २५०१ * उषा शरद भावे, कुर्ला (पू), रु. १०००० * उदयचंद्र डी. फाटक, विलेपार्ले  रु. १०००० * शैलजा फाटक, विलेपार्ले रु. १०००० * अन्वया फाटक, विलेपार्ले रु. ५००० * राहुल वाडीकर, बोरिवली (प), रु. ५००० * आनंद शंकर राजाध्यक्ष, कांदिवली (प), रु. १०००० * शैला आर. तेलंग, माहिम रु. ५००० * आश्लेषा देखणे,सोलापूर रु. १०,०००० * जयलक्ष्मी मुंडकूर, पुणे रु. १०,०००० * पी. व्ही. खंडेपारकर, पुणे रु. २५००० * डॉ. शशांक ढालेवाडीकर, पुणे रु. २५००० * डॉ. श्रीकांत वाघ, पुणे रु. २०००० * प्रकाश पानसे, पुणे रु. ११००० * सुलभा थत्ते, पुणे रु. १००१० * सुनिता पार्थसारथी, पुणे रु. १०००० * डॉ. स्वाती टिकेकर, पुणे रु. १०००० * वंदना आंगणे , रत्नागिरी रु. १०००० * राजाराम कुंभार, सातारा रु. ५००० * मधुकर दामले, तळेगाव दाभाडे रु. ५००० * विनया खडपेकर, पुणे रु.५००० * शर्मिष्ठा खेर, पुणे रु. ५००० * मनोज शेळके, पुणे रु. ५००० * जयश्री जोशी, कोल्हापूर रु. ५००० * विजय कुलकर्णी, पुणे रु. ५००० * अविनाश गिरगावकर, पुणे रु. ५००० * कुसुम ठकार, पुणे रु. ३०००                (क्रमश:)