समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे करून दिला जातो. गेल्या दहा वर्षांत ‘लोकसत्ता’ने अशा १०२ संस्था आणि लाखो वाचक यांच्यात दानरूपी सेतू उभारला आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूरांकडून दानयज्ञास भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या संस्थांसाठी ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत मदतीच्या धनादेशांचा ओघ सुरू आहे. सेवाव्रतींना आर्थिक बळ मिळत आहे. यंदा  कॉसमॉस बॅंकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध असून, त्यासही दानशूरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

*सरला जे. डिसूझा, अंधेरी रु. २५००० *अनिल जे. हिर्लेकर यांजकडून कै. जगन्नाथ एस. हिर्लेकर यांच्या स्मरणार्थ रु.२०००० *स्वाती बापू राणे रु. ११००० *बापू विठ्ठल राणे रु.१०००० *अनिता ए. बहाडकर, कांदिवली रु.१०००० *संध्या अनिल माणके, विलेपार्ले रु.१०००० *हरि महाजन, घणसोली रु.१०००० *यु. डी. केसकर, बोरीवली रु.८००० *रोहिणी जी. जाखी रु.५००० *उर्मिला दत्तात्रय उपाध्ये, गिरगाव यांजकडून कै.राधाबाई नरहर ढापरे, कै. प्रभा द्वारकानाथ मुळ्ये, कै. जयश्री अरविंद हर्डिकर, कै. शुभांगी पांडुरंग कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ रु.४४४४ *सुधीर परळकर, पवई रु.४००० *विजय दामोदर तेरेदेसाई, गोवंडी रु.२५०० *दत्तात्रय बी. उपाध्ये, गिरगाव यांजकडून कै.शोभना श्रीधर पंडित, कै. लीला बाळकृष्ण उपाध्ये यांच्या स्मरणार्थ रु.२२२२ *श्रीधर बापू राणे रु.२००० *आर. जी. पेठे, डोंबिवली रु. ७५००० *विजयालक्ष्मी पाताडे रु.५००००*प्रशांत आव्हाड, कांदिवली रु.४०००० *पद्माकर भिकाजी जोगळेकर, ठाकूरद्वार यांजकडून कै.सुमती भिकाजी व भिकाजी रघुनाथ जोगळेकर, कै.पद्मजा अनंत व अनंत वासुदेव सोमण, नलिनी महादेव व महादेव पुरुषोत्तम ओक यांच्या स्मरणार्थ रु.१५००० *व्ही. डी. फडके, बोरीवली रु.१५००० *शं. रा. पेंडसे, मुलुंम्ड यांजकडून कै. सुषमा शंकर पेंडसे यांच्या स्मरणार्थ रु.१०५०५ *उल्हास गो. प्रधान, बोरीवली रु.६००४ *उषा भरत पाटील, शहादा यांजकडून कै. खंडू कथ्थु पाटील यांचे स्मरणार्थ रु. ५००० *हेमंत डी देशपांडे वाशी रु.४००० *प्रमोद विनायक नवघरे, वाशी रु.३५०१*किशोर डी. बोरकर, दादर रु. ३००० *पल्लवी हेमंत देशपांडे रु.२००० *अमेय एच. देशपांडे, वाशी रु.२०००  *मंगला नांदुर्डीकर, ठाणे रु.१००००० *वैशाली वासुदेव पेंडसे, ठाणे रु.३०००० *वसुधा वसंत मोडक, ठाणे रु.२५००० *रमेश राऊळ, नेरुळ – नवी मुंबई रु.१६००० *नारायण जनार्दन जाईल, ठाणे रु.१५००० *हिना ए. चव्हाण, ठाणे रु.१५००० *विलास मलुष्टे, ठाणे रु. ११००० *नरेश कृ. दीक्षित, डोंबिवली रु.१०००० *रजनी सुभाष जोशी, ठाणे  रु.५००० *संध्या संतोष देवरुखकर रु.५०००*उमा महाजन, महाड यांजकडून कै. शिवरुद्र द. महाजन यांच्या स्मरणार्थ रु.५००० *प्रमिला अरुण काकडे, कल्याण रु.३५०० *मीनल मोहन जोशी, डोंबिवली रु.३००० *अनिल माधवरावभट्टलवार, डोंबिवली यांजकडून कै. सुमती व माधव रामचंद्र भट्टलवारयांच्या स्मरणार्थ रु.२५०० *मुक्ता अनिल भट्टलवार, डोंबिवली यांजकडून कै.कालिंदीबाई व कै.कृष्णराव दामोदर पाठक यांच्या स्मरणार्थ रु.२५००*सखाराम दत्ताराम वेलिंग रु. १०२१ *विजय श्रीकृष्ण पाठक,कामोठे – नवी मुंबई रु.१५००० *निनाद दाते, ठाणे रु.५०००० *शुभदा सच्चीदानंद राणे, चिंचपोकळी यांजकडून कै. सच्चीदानंद राणे यांच्या स्मरणार्थ रु५००० *आदित्य पोतनीस, कल्याण रु.१५००० *प्रशांत व सरोज लोखंडे, ठाणे रु. ४००४ *सुमेध रत्नाकर चक्करवार, सानपाडा-नवी मुंबई रु.११००० *नीता दप्तरदार, ठाणे रु.२०००० *प्रसाद वसंत योगी, नागोठणे रु.५००० *सदानंद सामंत, बोरीवली रु.८८८८ *गजानन वामन कुलकर्णी, पालघर रु.१००००० *प्रमिला फणसळकर व जयश्री पाध्ये, गोरेगाव रु.११००० *कविता विलास पाटील, नाशिक रु. १२४०० *जुगल विलास पाटील, नाशिक रु. ६२०० *विलास ब्रिजलाल पाटील, नाशिक रु. ६२०० *हर्षल विलास पाटील, नाशिक रु. ३१००            (क्रमश:)