News Flash

मदतीचा ओघ सुरूच!

लोकसत्ता’च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये या संस्थांच्या नावाने धनादेश जमा होत आहेत.

सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमास यंदा पाच वर्षे पूर्ण

‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. ‘लोकसत्ता’च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये या संस्थांच्या नावाने धनादेश जमा होत आहेत.

६एन. जी. जोशी, डोंबिवली, रु.२,००० ६रेखा सुधीर झेमसे, डोंबिवली, रु. २,००० ६एम. के. जोशी, ठाणे, रु.१,५०१ ६अनिता अंकुश धुरी, मीरा रोड,रु. १,००१ ६हेमलता पी. आपटे, डोंबिवली, रु.१,००० ६मनोज व्ही. गवले, उल्हासनगर, रु. १,००० ६शीतल रजनीकांत शिंदे, डोंबिवली, रु. १,००० ६दिप्ती सुनील सावंत, डोंबिवली, रु. १,००० ६शशिकांत शांताराम जोशी, अंधेरी, रु. १,०५,००० ६इंदिरा हिरामण उरणकर, ठाणे, रु. २५,००० ६शीला भेले, ठाणे, रु. २०,००० ६श्री गोविंदानंद सरस्वती न्यास हर्डी राजापुर, ठाणे, रु. १५,००० ६ नीशा वैद्य, मुलुंड, रु. २२,००० ६श्रीराम महादेव दातार, ठाणे, रु. १०,००० ६सुभाष जे. देव, ठाणे, रु. १०,००० ६डॉ. सुरेखा बागल, कल्याण, रु. ९,००० ६श्रीपाद गोपीनाथ केळकर, कल्याण, रु. ७,५०० ६चंद्रकांत वसंत देशपांडे, ठाणे, रु. ६,००० ६प्रभाकर विष्णू केळकर, डोंबिवली, रु. ५,००० ६मीना व्ही. देव, ठाणे, रु. ५,००० ६विनय जे. देव, ठाणे, रु. ५,००० ६सोनाली बागवे, रू. ५,००० ६प्रथमेश शशिकांत सहस्त्रबुद्धे, मुलुंड, रु. २०,००० ६शशिकांत रामकृष्ण सहस्त्रबुध्दे, मुलुंड, रु. १५,००० ६माधुरी शशिकांत सहस्त्रबुद्धे, मुलुंम्म्ड, रु. १५,००० ६संजय करंदीकर, ठाणे, रु. १३,००० ६सुहास यशवंत सावंत, ठाणे, रु. १०,००० ६मधुसूदन वि. डिंगणकर, डोंबिवली रु. १७,००० ६मुग्धा म. डिंगणकर, डोंबिवली, रु. १५,००० ६दत्तात्रय भाऊ सावंत, ठाणे, कै. भाऊ जयराम सावंत यांच्या स्मरणार्थ रु. ५,००५ ६शिरिष अनंत विचारे, ठाणे. रु. ५,००० ६प्रतिमा ए. आंबेकर, ठाणे, रु. २५,००० ६जयश्री विश्वास सोहनी, अंबरनाथ, रु. १५,००० ६ ए. एम. नवरे, डोंबिवली, रु. १०,००० ६सुनंदा व भालचंद्र हरी फडके, डोंबिवली, १०,००० ६डॉ. सुनेत्रा श्रीराम मनोहर, बदलापूर कै. मनोरमा विनायक व विनायक जयराम दातार यांच्या स्मरणार्थ रु. ५,००० ६गौरव अरुण कोरगावकर, ठाणे कै. अरुण जगन्नाथ कोरगावकर यांच्या स्मरणार्थ रु. ५,००० ६सुलभा एस. गावडे, ठाणे, रु. ५,००० ६केदार पाटणकर, पुणे, रु. १,००,००० ६बी. के. सोहोनी, पुणे, रु. ३०,००० ६मीरा देशपांडे, पुणे, रु. २५००० ६प्रतिभा पोंक्षे, पुणे, रु. १५००० ६राहुल जोशी, पुणे, रु. १०५०० ६कमल जाधव, सातारा, रु. १०००० ६अनामिक, पंढरपूर, रु. १०००० ६नीलेश चांदोरकर, पुणे, रु. ९००० ६डॉ. रोशनी नलावडे, पनवेल, रु. ८००० ६माधुरी वस्ते, चिंचवड, रु. ८००० ६अशोक मुंढेकर, सातारा, रु. ७००० ६हर्षद पावस्कर, पुणे, रु. ६००० ६माधव पेंडसे, पुणे, रु. ५००१ ६अर्चना गोडबोले, रु. ५००० ६नरेश अरोरा, पुणे, रु. ५००० ६डॉ. संजय बनारसे, शिक्रापूर, रु. ५००० ६संजय खाडिलकर, पुणे, रु. ४००० ६पूजा जोग, पुणे, रु. ४००० ६योगिता पाटील, कोल्हापूर, रु. ३५०० ६राजेंद्र मोराणकर, पुणे, रु. २१०० ६मीरा घाटपांडे, पुणे, रु. २००० ६सुधीर कुलकर्णी, सोलापूर, रु. २००० ६प्रभाकर मराठे, पुणे, रु.२००० ६प्रकाश ढवळे, सातारा, रु. २००० ६ केदार गोखले, पुणे, रु. १००१ ६जीवन बोडके, कोल्हापूर, रु. १००० ६दिनेश जितकर, पुणे, रु. १००० ६व्ही. एन. शेडगे, सातारा, रु.१००० ६वसंत मिरासदार, पुणे, रु. १००० ६प्रदीप मुक्ती, पुणे, रु. १००० ६जयलक्ष्मी द. मुंडकूर, पुणे, रु. १०५००० (कै. जगन्नाथ गोविंद हवालदार यांच्या स्मरणार्थ, कै. शरद जगन्नाथ वैद्य यांच्या स्मरणार्थ, कै. दयानंद हवालदार यांच्या स्मरणार्थ, कै. दत्तात्रय आनंदराव मुंडकूर यांच्या स्मरणार्थ) ६पांडुरंग खंडेपारकर, पुणे, रु. ४२००० ६महाबोले परिवार, पुणे, रु. ३१५०० ६विजय कुलकर्णी, पुणे, रु. ३०,००० ६प्रदीप तांबे, पुणे, रु. ३०,००० ६डॉ. निर्मला फिरके, कोल्हापूर, रु. २५००० ६माधवदास गुजराथी, पुणे, रु. २१००० ६नरेश हरळीकर, पुणे, रु. १६०००  ६अरुण अळवणी, पुणे, रु. १५००० ६वृषाली लिमये, पुणे, रु. १०,००० ६शिवानंद मसुती, सोलापूर, रु. १०,००० ६जयंत देव, पुणे, रु. १००००.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2015 3:44 am

Web Title: sarva karyeshu sarvada project by loksatta helped many
Next Stories
1 गुजरातच्या विकासाचे वास्तव
2 भाववाढीचा राक्षस सक्रिय होतोय..
3 ज्ञानयज्ञासाठी देणारे हात..
Just Now!
X