सर्वसमावेशक समाजाचे स्वप्न उराशी बाळगून समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या दहा संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात करून दिल्यानंतर हजारो हात मदतीसाठी पुढे आले. वर्षांनुवर्षे विधायक कार्य करणाऱ्या या सेवाव्रतींना आर्थिक पाठबळ देण्याचा हेतू वाचक-दानशूर सार्थ ठरवत असल्याचे आश्वासक चित्र यंदाही दिसते आहे. ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू आहे. यंदा प्रथमच या उपक्रमात कॉसमॉस बॅंकेच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेचाही लाभ दानशूर घेत आहेत. एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे आजपासून..

*धनश्री रा. परब, ठाणे यांजकडून कै. रामकृष्ण परब यांच्या स्मरणार्थ रु. १००००० *दत्तात्रय नारायण उपाध्ये, ठाणे रु. २५०१० *दीपक रामकृष्ण कुलकर्णी, ठाणे रु. २०००० *वैशाली जयंत दाबके, ठाणे रु. २०००० *पांडुरंग जे. देशपांडे. कुर्ला रु. १५००० *विद्याधर गणेश गोरे, ठाणे रु. १५००० *पुष्पलता गोविंद भागवत, कल्याण रु. ११११० *प्रमोद दगडू पवळे, कुलाबा रु. ११००० *मनोहर गोपाळ भिडे, प्रभादेवी यांजकडून कै. शंकर गोपाळ भिडे यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *प्रकाश कशाळकर, अलिबाग रु. १०००० * किशोर म. मेहेंदळे, ठाणे यांजकडून कै. म. भि. मेहेंदळे यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *शिरीष पी. शानभाग, कळवा – ठाणे रु.१०००० *सुजाता शिरीष शानभाग, कळवा – ठाणे रु. १०००० *सुदीप प्रकाश माळी, उल्हासनगर रु. ८००० *माधवी विनायक जोशी, ठाणे रु. ५००० *अनिल के. मयेकर, मुलुंड रु. ५००० *नेत्रा एच. दांडेकर, ठाणे रु. ५००० *महेश दत्तात्रय अमृते, ठाणे रु. ४००० *रमेश रामचंद्र पेठे, ठाणे रु. ४००० *अनामिक , गिरगाव रु. ३००० *बलवंत दांडेकर, ठाणे रु. ३००० *शंकर डी. पाल, ठाणे रु. ३०००

dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
should i file income tax
विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?

*शैलजा जयप्रकाश डहाके, ठाणे रु. २००० *श्रीकांत भि. उटगे, ठाणे रु. २००० *अमित सुरेश वेलणकर, ठाणे रु. २००० *विकास सहदेव पाटकर, ठाणे रु. १५०० *राजेंद्र अर्जुन राणे, मुलुंड रु. ११११ *शालिनी अर्जुन राणे , मुलुंड रु. ११११ *अमोद राजेंद्र राणे. मुलुंड रु. ११११ *मनिषा राजेंद्र राणे, मुलुंड रु. ११११ *सतिश कोटस्थाने, ठाणे यांजकडून कै. सुमन कोटस्थाने यांच्या स्मरणार्थ रु.११११ *चारुशीला विजयकुमार दोशी, माहिम रु. ११०० *व्ही. एम. दोशी, माहिम रु. ११०० *सिध्देश एस. दाभोळकर, कांदिवली रु. १००८ *अविनाश वामन जोगळेकर, ठाणे रु. १००० *अलका अविनाश जोगळेकर, ठाणे रु. १००० *मयुरेश डी. रिसबुड, गिरगाव रु.१०००.   *श्वेता एस. पुणेकर, मुलुंड रु. २५००० *सुनील व्ही. पुणेकर, मुलुंड रु. २०००० *वंदना विनायक दाते, पनवेल – रायगड रु. २०००० *सुषमा प्रमोद पाटील, ठाणे  रु. २०००० *संजीव वसंत फडके, ठाणे रु. २०००० *डॉ अरुणकुमार डी. खारकर, ठाणे रु. १७५०० *चारुदत्त के. कुलकर्णी, डोंबिवली रु. १५०१० *अंजली अरुण चव्हाण , ठाणे रु. ९००० *सुर्यकांत तुकाराम मांढरे, अंबरनाथ रु. ८००० *वसंत एच धारप रु. ५००० *डॉ. श्रीराम घ. पंम्डित, ठाणे यांजकडून कै. नर्मदाबाई, कै. चंद्रभागाबाई, कै. घनश्याम यांच्या स्मरणार्थ रु. ४५०० *लता डी.नाबर, ठाणे रु. ३००० *राघबेंद्र अरविंद पारखी, ठाणे रु. २००० *अनुराधा अरविंद पारखी, ठाणे रु. २००० *गीता राघवेद्र पारखी, ठाणे रु. १०५१ *कादंबरी कृ. माने, ठाणे रु. १००१  (क्रमश:)